Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भुलेश्वराच्या पिंडीवर सूर्यकिरणांचा अभिषेक

संदीप टूलेby संदीप टूले
Friday, 28 March 2025, 18:45

भुलेश्वर, : महाराष्ट्रात जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यात शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या माळशिरस (ता. पुरंदर) येथील श्री भुलेश्वर मंदिरात आज शुक्रवारी (ता. 28) सूर्य नारायणाने मुख्य गाभार्यातील शिवलिंगापर्यंत जाऊन सोनेरी अभिषेक घातला.

शुक्रवारी सकाळी ठीक 6 वाजून 42 मिनिटांनी सूर्य किरणांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला तर 6 वाजून 58 मिनिटांनी श्री भूलेश्वरांच्या मूर्तीस स्पर्श करून सूर्य किरण 7 वाजून 9 मिनिटांनी मूर्तीच्या खालील बाजूला सरकले, असा सरासरी अकरा मिनिटे सूर्यकिरणांचा अभिषेक झाला तर याच काळात प्रदक्षिणा मार्गावर असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर देखील किरणोत्सव सुरु होता.

दर वर्षी भुलेश्वर मंदिरात 27 मार्च ते 29 मार्च असा सलग 3 दिवस किरणोत्सव असतो. हा किरणोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त मोठ्यां संख्येने गर्दी करतात. हा योग वर्षातून 2 वेळाच म्हणजे 27 ते 29 मार्च व 17 सप्टेंबर या दिवशी येतो. मात्र सप्टेंबर महिना हा पावसाळ्याचे असल्यामुळे या काळामध्ये सहसा ढगाळ हवामान असते. यामुळे कधी-कधी सूर्य दिसत नाही. दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये किरणोत्सव होतोच, असे नाही. मात्र मार्च महिन्यामध्ये हवामान मोकळे असल्यामुळे सूर्यकिरण स्पष्टपणे शिवलिंगावरती मधोमध पडतात. त्यामुळे किरणोत्सव हमकास पहायला मिळतो. भुलेश्वराच्या पिंडीवर सूर्यकिरणांचा अभिषेक लीप वर्ष आले तर एक दिवस अगोदर होतो.

भुलेश्वर मंदिराची रचना इतकी सुंदर प्रकारे केली आहे. या मंदिरामधील शिल्पकला अत्यंत नियोजित आहे. त्यामुळे नियोजित वेळेप्रमाणे भुलेश्वर मंदिराच्या बाहेर असणाऱ्या भिंतीपासून नगारखाण्यावरील नंदीच्या मागे असणारी खिडकी असे सर्व अडथळे पार करत सूर्यकिरणांनी श्री क्षेत्र भुलेश्वर मूर्तीस स्पर्श केला.

 

दरम्यान, मंदिरातील मूर्ती सोनेरी दिसू लागली. या मूर्तीचे तेज इतके होते की, मंदिरातील गाभारा सुद्धा पूर्णपणे सोनेरी दिसू लागला होता. भुलेश्वराचे मनमोहक रूप पाहून सगळ्यांच्याच डोळ्याचे पारणे फिटले. भुलेश्वर महाराज की जय, हर हर महादेवच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर, 7 वाजून 9 मिनिटांनी सूर्यकिरण शिवलिंगापासून बाजूला गेले. सरासरी सूर्यनारायनाने अकरा मिनिटे सोनेरी अभिषेक घातला. हा किरणोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01

‘तिच्यासोबतचे संबंध तोड’ रिक्षाचालकाला वारंवार बजावलं अन् नंतर खुनाचा थरार; कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, पाईपने डोक्यावर हल्ला अन्…

Friday, 25 September 2026, 20:51

सहा दशकांची परंपरा जपत देवभूमी तीर्थक्षेत्र पिंपरी दुमाला येथे लाडक्या बाप्पाला निरोप

Friday, 25 September 2026, 20:38
Next Post

पंजाब अँड सिंध बँकेत १५८ रिक्त पदांवर भरती; अर्ज कसा करावा?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp