Monday, March 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

11th Admission: 11 वी प्रवेशाची शेवटची संधी! प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 January 2026, 22:07
11th Admission: Last chance for 11th admission! Big decision of the Education Department for students deprived of admission

पुणे: राज्यातील इयत्ता 11 वी ऑनलाईन (11th Admission) प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रवेश प्रक्रियेतील उर्वरित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून पुढील कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालकांना पुणे, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागांसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

शासन निर्णय दिनांक 25/02/2025 आणि 06/05/2025 च्या अनुषंगाने, सन 2025-26 मधील इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या विनंतीनुसार अंतिम विशेष फेरी आयोजित करण्यात आली होती. ही अंतिम विशेष फेरी 13 डिसेंबर 2025 ते 17 डिसेंबर 2025 या कालावधीत राबवण्यात आली होती.

या विशेष फेरीदरम्यान काही विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय अलॉट करण्यात आले होते. मात्र संबंधित विद्यार्थ्यांनी विविध कारणांमुळे आपला प्रवेश निश्चित केलेला नाही. तसेच काही विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरलेले असतानाही त्यांना अद्याप कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झालेले नाही. अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आता पुढील टप्प्यात विशेष कार्यवाही करण्यात येणार आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अशा विद्यार्थ्यांसाठी 06/01/2026 आणि 07/01/2026 या कालावधीत विभागीय स्तरावरून योग्य ती प्रसिद्धी देण्यात येणार आहे. त्यानंतर 08/01/2026 ते 10/01/2026 या कालावधीत संबंधित विद्यार्थ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात येणार आहे. या संपर्काद्वारे विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रणालीतून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

संबंधित विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती विभागीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेचा लाभ मिळणार असून, इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे. शिक्षण विभागाकडून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ही कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Uruli Kanchan: उरुळी कांचन येथे सोनसाखळी चोरणारा अल्पवयीन चोरटा जेरबंद

Monday, 16 March 2026, 17:28

समोर कला केंद्र अन् मागे वेश्याव्यवसायाचा धंदा! उपसरपंच बर्गे प्रकरणातील पूजा गायकवाडचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा

Monday, 16 March 2026, 17:15
Accident

Accident : ट्रकच्या धडकेत कुंजीरवाडी येथील ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

Monday, 16 March 2026, 17:07
Bhigwan

Bhigwan : मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध; प्रकल्प इतरत्र स्थलांतर करण्याची मागणी

Monday, 16 March 2026, 16:49
Bhigwan

Bhigwan : राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंडची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार : सहाय्यक समादेशक सचिन डहाळे

Monday, 16 March 2026, 16:30
Yawat

Yawat : यवत पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी करणारी सराईत टोळी गजाआड; 10 गुन्हे उघडकीस.

Monday, 16 March 2026, 15:04
Next Post

Pune News: 'नाहीतर मी तुला पोलिसांत देईन' पुण्यात मालकिणीच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.