Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fact Check: विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे बांगलादेश कॅप्टन शकीब अल हसनची चाहत्यांकडून धुलाई? जाणून घ्या व्हिडिओचे सत्य

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 21 November 2023, 15:06
Watch: Shaken Shakib Al Hasan Dragged And Beaten At Airport After Return From World Cup Campaign

Fact Check ढाका: शाकिब अल हसनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बांगलादेशी क्रिकेट चाहते शाकिबसोबत भांडताना दिसत आहेत. त्याच्या कॉलरला धरून ओढले जात आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाकिब एका शॉपिंग मॉलमधून जात असताना संतप्त जमावाने त्याच्यावर हल्ला केला. यानंतर काही चाहते त्याला वाचवतानाही दिसत आहेत. या हल्ल्यादरम्यान त्याला वाचवण्यासाठी ज्वेलरी शोरूममध्ये नेले जाते.

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत शाकिबच्या नेतृत्वाखाली बांगलादेशच्या खराब कामगिरीमुळे चाहत्यांनी हे लज्जास्पद कृत्य केल्याचे युजर्स सोशल मीडियावर लिहित आहेत. यासोबतच इतरही अनेक गोष्टी लिहिल्या जात आहेत.

व्हिडिओचे सत्य काय आहे?

 

या व्हिडीओत जे दिसत आहे ते सत्य आहे. पण, ही घटना अलीकडची नाही. विश्वचषकाच्या खूप आधी हे घडले. मार्च 2023 मध्ये साकिब दुबईला एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता, तेव्हा ही घटना घडली. याचा बांगलादेशच्या अलीकडच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.

Kalesh b/w Bangladeshi Fans and Shakib al hasan, when he returned to Bangladesh after poor World Cup campaign
pic.twitter.com/C7DQK93gAk

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 21, 2023

विश्वचषकात बांगलादेश संघाची कामगिरी:

बांगलादेश संघाने शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली विश्वचषक 2023 मध्ये सहभागी झाले. लीग स्टेजमधील 9 सामन्यांपैकी या संघाला फक्त दोन सामने जिंकता आले. त्यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात एक विजय मिळवला, त्यानंतर शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून त्यांनी दुसरा विजय नोंदवला. संघाच्या खराब कामगिरीचा अंदाज यावरूनच लावता येतो की, संघाला नेदरलँडकडूनही पराभव पत्करावा लागला होता.

वर्ल्ड कपमध्ये शाकिब वादात

शाकिब अल हसन वर्ल्डकपमध्ये देखील वादात सापडला होता. संघाच्या सततच्या पराभवामुळे आणि त्याच्या बॅटमधून धावा काढता न आल्याने तो स्पर्धेच्या मध्यभागी थोडा वेळ काढून बांगलादेशला परतला. येथे बालपणीच्या प्रशिक्षकाकडून टिप्स घेऊन तो पुन्हा भारतात परतला. त्याची ही कृती सध्याच्या बांगलादेशी कोचिंग स्टाफसाठी पेच निर्माण करणारी ठरली. यानंतर तो गेल्या सामन्यात मैदानातही उतरला नव्हता.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; सरकारने शब्द न पाळल्याचा आरोप, दौंड तहसीलदारांना निवेदन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.