Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

T20 World Cup 2026: T20 वर्ल्ड कप २०२६ चे वेळापत्रक जाहीर; भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रंगणार ‘या’ तारखेला, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 25 November 2025, 22:01
T20 World Cup 2026: T20 World Cup 2026 schedule announced; India vs Pakistan match will be played on 'this' date, know the complete schedule

T20 World Cup 2026: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा भारत आणि श्रीलंका (T20 World Cup) या देशांमध्ये आयोजित होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (Cricket News) मंगळवारी याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान खेळली जाणार आहे. या स्पर्धेत २० संघ भाग घेणार असून, स्वरूप २०२४ टी२० वर्ल्ड कप प्रमाणेच असेल.

 

मुंबईत आयोजित कार्यक्रमात भारताचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हरमनप्रीत कौर, अँजेलो मॅथ्यूज आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह उपस्थित होते. पहिल्या दिवशी ७ फेब्रुवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका संघ आमनेसामने येणार आहेत. त्याच दिवशी वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामनेही रंगणार आहेत.

२० संघांपैकी १२ संघांना थेट पात्रता मिळाली असून, उर्वरित ८ संघांनी पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे. भारत आणि श्रीलंका यजमान देश असल्याने थेट पात्र ठरले, तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, अमेरिका आणि अफगाणिस्तान २०२४ टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्या ७ संघात राहिल्याने पात्र ठरले. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि आयर्लंड हे संघ टी२० क्रमवारीत पहिल्या १२ मध्ये असल्याने थेट पात्र झाले, तर कॅनडा, नेदरलँड्स, इटली, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान आणि युएई संघ पात्रता फेरीतून स्पर्धेत पोहोचले.

साखळी फेरीसाठी २० संघ चार गटात विभागले गेले आहेत. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून, १५ फेब्रुवारीला त्यांचा सामना कोलंबोमध्ये होणार आहे. भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध ७ फेब्रुवारीला मुंबईत होईल. यजमान श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि ओमान यांचा एक गट आहे, तर वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश, इटली आणि नेपाळ यांचा दुसरा गट आहे. गतउपविजेते दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युएई आणि कॅनडा यांचा तिसरा गट आहे.

स्पर्धेचे सामने भारतातील मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि अहमदाबाद शहरांमध्ये तसेच श्रीलंकेतील कोलंबो आणि कँडीमध्ये खेळवले जातील. उपांत्य फेरी मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि कोलकातामधील ईडन गार्डन्सवर होणार असून अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ८ मार्चला होईल. पाकिस्तान टीम जर अंतिम फेरीत पोहोचली तर अंतिम सामना कोलंबोमध्ये खेळवला जाईल. या टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर भारताचा कर्णधार रोहित शर्मा असेल. या स्पर्धेत साखळी फेरीनंतर सुपर आठ, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना या स्वरूपात सामने खेळवले जातील.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Pune Crime: 'Bribery of 1 lakh' for 'School ID'! Education Sub-Inspector exposed in Pune; ACB takes strong action

Pune Crime: 'शालार्थ आयडी'साठी '१ लाखाची लाच'! पुण्यात शिक्षण उपनिरीक्षकाचा पर्दाफाश; ACBची धडक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.