Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

India vs South Africa: टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 26 December 2023, 14:59
IND Vs SA Centurion Test Toss Prasidh Krishna Debut Team India Southa Africa Playing 11

India vs South Africa: सेंच्युरियन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आहेत. येथे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून दोन खेळाडूंना कसोटी पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. भारतीय संघातही एक खेळाडू कसोटी पदार्पण करत आहे.

 

नांद्रे बर्जर आणि डेव्हिड बेडिंगहॅम दक्षिण आफ्रिकेसाठी पहिला कसोटी सामना खेळत आहेत. तसेच प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघाची कसोटी कॅप मिळाली आहे. नाणेफेकीपूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने त्याला कसोटी कॅप दिली. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेने आपल्या प्लेइंग-11 मध्ये एकाही फिरकीपटूला संधी दिलेली नाही. दुसरीकडे, भारतीय संघाने रवींद्र जडेजाच्या जागी आर. अश्विनला मैदानात उतरवले आहे. पाठीच्या दुखण्यामुळे जडेजाला बेंचवर बसावे लागणार आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका: डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी जिओर्गी, टेम्बा बावुमा (सी), कीगन पीटरसन, डेव्हिड बॅडिंगहॅम, काइल वॉरेन (विकेटकीपर), मार्को यान्सिन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Crime

Crime : शेतात महिलेचं ब्लाऊज आणि जळालेले फोटो; ‘त्या’ भयंकर प्रकारामुळे अख्खं गाव भीतीच्या छायेत! ‘त्या’ घटनेने खळबळ

Monday, 13 April 2026, 23:27
IPL 2026

IPL 2026 : आईने दागिने विकले, फाटलेल्या बुटात सामने खेळले; आता आयपीएल गाजवतोय बिहारचा साकिब! प्रेरणादायी प्रवास

Monday, 13 April 2026, 23:07
Ashok Kharat

Pune : खरात यांच्या बेनामी मालमत्तांचे धागेदोरे पुण्यात! सीए ललित पोफळे यांच्या घरी ईडीचा छापा; छापेमारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 13 April 2026, 22:41
Pune

Pune : निवडणूक कामासाठी जाताना काळाचा घाला! पुण्यातील लोहगाव परिसरात अपघातात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू

Monday, 13 April 2026, 22:09
pune

Pune : अष्टविनायक भाविकांनो लक्ष द्या! रांजणगावचे महागणपती मंदिर 15 एप्रिलपासून साडेतीन महिने बंद; ‘हे’ आहे मुख्य कारण

Monday, 13 April 2026, 21:54

Crime : चल तूला पोहायला शिकवतो, म्हणत वडिलांनी मुलाला पोहायला नेलं. पण सराव जीवावर बेतला.. सिद्ध नदीकाठची घटना

Monday, 13 April 2026, 21:19
Next Post

Breaking News : सणसवाडी-तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील टॉरेटो गॅस पाईप लाईनला आग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.