Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माजी क्रिकेटपटूवर बिबट्याने केला हल्ला, पाळीव कुत्र्याने वाचवला जीव; फोटो होतोय व्हायरल

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 25 April 2024, 18:48
Former Zimbabwe cricketer Guy Whittall mauled by leopard, pet dog comes to rescue

हरारे: झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू गाय गाय व्हिटलवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात गाय व्हिटल गंभीर जखमी झाला आहे. मात्र, पाळीव कुत्र्याच्या मदतीने कसा तरी गाय व्हिटलचा जीव वाचला आहे. गाय व्हिटलच्या पत्नीने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच आपल्या पाळीव कुत्र्याच्या मदतीने गाय व्हिटलने त्याचा जीव वाचवण्यात यश मिळवले असल्याचेही सांगितले. याआधी सप्टेंबर 2013 मध्ये गाय व्हिटलच्या पलंगाखाली 8 फूट लांब मगर आली होती, तो ज्या पलंगावर झोपला होता त्याच पलंगाखाली ही मगर रात्रभर पडून होती. मात्र, आता गाय व्हिटलचा जीव बिबट्याच्या तावडीतून थोडक्यात वाचला आहे.

गाय व्हिटलच्या पत्नीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये गाय व्हिटल हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेला दिसत आहे. तसेच त्याचे संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले दिसत आहे. गाय व्हिटलची पत्नी हन्ना स्टोक्स हिने एक पोस्ट करत सांगितले की, गाय व्हिटलवर बिबट्याने हल्ला केला, पण कसा तरी त्याचा जीव वाचवण्यात यश आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाय व्हिटल ट्रेकिंगवर होता, मात्र याचदरम्यान त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. मात्र, रक्ताने भिजलेल्या गाय व्हिटलचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडिया वापरकर्ते गाय व्हिटल लवकरात लवकर बरे होण्यासाठी सतत शुभेच्छा देत आहेत.

गाय व्हिटलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अशी होती

 

गाय व्हिटलने झिम्बाब्वेसाठी 1993 मध्ये पदार्पण केले होते, तर 2003 मध्ये तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 46 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त या खेळाडूने 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले. गाय व्हिटलच्या नावावर कसोटी फॉरमॅटमध्ये द्विशतक आहे. त्याने कसोटीत 2207 धावा केल्या, तर एकदिवसीय प्रकारात 2705 धावा आहेत. गाय व्हिटलने कसोटी फॉर्मेटमध्ये 4 वेळा शतकाचा टप्पा ओलांडला. एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक झळकावण्यात तो अपयशी ठरला, मात्र त्याने 11 वेळा अर्धशतकांचा टप्पा ओलांडला.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post
congress leader bajirao khade suspended for six years kolhapur

काँग्रेसचे बंडखोर बाजीराव खाडे यांना दणका; सहा वर्षांसाठी केलं निलंबित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.