Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी..! चॅम्पियन्स ट्रॉफी दहशतीच्या सावटाखाली; पाकिस्तान इन्टेलिजन्स ब्युरोचा अहवाल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 February 2025, 20:51

Champions Trophy 2025: सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू आहेत. मात्र यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जात आहे. पाकिस्तानमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने मात्र सुरुवातीपासूनच पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या स्पर्धेतील भारताचे सर्व सामने पाकिस्तानमध्ये न होता बाहेर होणार आहेत. मात्र पाकिस्तानात सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर दहशतीचे संकट आल्याचे समोर आले आहे.

 

यावेळची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होत आहे. यामुळे जगभरातील क्रिकेट चाहते पाकिस्तानमध्ये जात आहेत. मात्र आता पाकिस्तानमध्ये या परदेशी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी माहिती पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. यामुळे परदेशी नागरिकांच्या सुरक्षेसाठी यंत्रणांना हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानी इन्टेलिजन्स ब्युरोने सुरक्षा यंत्रणांना नुकताच एक अहवाल दिला आहे. या अहवालात इस्लामिक स्टेट खोरासन प्रोव्हियन्स या संघटनेकडून पाकिस्तानात होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकांना धोका असल्याचे म्हटले आहे. खंडणीसाठी दहशतवादी संघटनेकडून परदेशी नागरिकांचे अपहरण केले जाऊ शकते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, पाकिस्तानी इन्टेलिजन्स ब्युरोच्या अहवालानुसार इस्लामिक स्टेट खोरासन प्रोव्हियन्स या संघटनेकडून चीन तसेच अरबी नागरिकांचे अपहरण करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे आता पाकिस्तानात होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर आता दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रेल्वेमध्ये 11 हजार जागांची मेगाभरती! 10 वी आणि आयटीआय पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; “या” तारखेपासून करा अर्ज

Sunday, 5 April 2026, 23:01
New Labor Act implemented! Now you will get full salary and account within 2 days of quitting your job; Read in detail...

नवीन कामगार कायदा लागू! आता नोकरी सोडताच 2 दिवसांत मिळणार संपूर्ण पगार अन् हिशोब; वाचा सविस्तर…

Sunday, 5 April 2026, 22:33
Hopes of unopposed elections are gone! Congress announces candidature; Baramati seat will now be a challenge for the Mahayuti

बिनविरोध निवडणुकीची आशा मावळली! काँग्रेसने जाहीर केली उमेदवारी; बारामतीची जागा आता महायुतीसाठी ठरणार आव्हानात्मक

Sunday, 5 April 2026, 21:57
'Sir, she really fell from the gallery' Wife's murder due to suspicion of character and husband's strange drama upon seeing Khaki

‘साहेब ती खरंच गॅलरीतून पडली’ चारित्र्याच्या संशयातून बायकोचा खून अन् खाकी पाहताच नवऱ्याचं अजब नाटक

Sunday, 5 April 2026, 21:13
"That" anonymous letter from Beed and sensational allegations against Rupali Chakankar! New twist in the Bhondubaba Kharat case

बीडमधून आलेलं “ते” निनावी पत्र अन् रुपाली चाकणकरांवर खळबळजनक आरोप! भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

Sunday, 5 April 2026, 20:35
crime

crime : टोळीयुद्धातून गँगवार अन् दुसऱ्या दिवशी पुन्हा खून; 24 तासांत 4 खून झाल्याने शहर सुन्न

Sunday, 5 April 2026, 19:54
Next Post

संतापजनक..! कोळगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.