Friday, April 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरीमध्ये जेवणाचे पैसे न दिल्याने मारहाण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 26 July 2024, 20:33
teachers beats man in shirur pune

पिंपरी (पुणे): जेवणाचे पैसे नंतर देतो म्हणाल्याने एकाने तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. २३) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास नेहरूनगर, पिंपरी येथे घडली. विष्णू गट्टरदास बिरादार (वय २६, रा. पिंपरा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोपाळ माणिकराव कळसे (वय ३२, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिरादार गावी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आरोपीने त्यांना जेवणाचे पैसे मागितले. बिरादार यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी नंतर देतो असे सांगितले. त्यावरून आरोपीने बिरादार यांना शिवीगाळ करून खिशातील टोकदार वस्तूने गळ्याच्या डाव्या बाजूला मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यावर अवकाळीचं सावट! पुणे-नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा

Friday, 17 April 2026, 13:28

दहावी-बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल

Friday, 17 April 2026, 13:02
Fursungi

Fursungi : फुरसुंगीमध्ये आईला वाचवायला गेलेल्या मुलाच्या डोक्यात वडिलांनी घातला लोखंडी तवा

Friday, 17 April 2026, 12:18

हडपसरमध्ये टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ; चालक फरार

Friday, 17 April 2026, 11:56

गिफ्ट देण्याच्या बहाण्याने बोलावले अन् दाबला गळा; रिलस्टार सोनाली जाधवची प्रियकराकडून निर्घृण हत्या

Friday, 17 April 2026, 11:50

दौंडमध्ये जुन्या वादातून घरात घुसून मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Friday, 17 April 2026, 11:12
Next Post

सावकारांची मुजोरी...! थकित रकमेपोटी मोटारसायकल ओढून नेली; तरुणाने घेतला गळफास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.