Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yerwada Crime : माझ्या मैत्रिणीशी का बोलतो..! येरवडा एअरपोर्ट रोडवर तरुणावर प्राणघातक हल्ला; पहा Video

Renuka Pawarby Renuka Pawar
Friday, 12 September 2025, 16:58

पुणे : पुणे शहरातील येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोडवर गुरुवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडितावर येरवडा (Yerwada Crime) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या परिसरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

नेमकं काय घडलं ?

दिप्तिमान देवव्रत दत्ता (वय ३३) असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो एका खासगी कंपनीत कर्मचारी आहे. तर या तरुणावर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव शिवलिंग म्हात्रे (वय २५) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवलिंगच्या मैत्रीणीने त्याच्याशी नातेसंबंध तोडून दिप्तिमान दत्ताशी मैत्री केली होती. याच रागातून संतापलेल्या शिवलिंगने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. दिप्तिमान आपल्या मैत्रीणीला घेण्यासाठी एअरपोर्ट रोडवर थांबलेला असताना शिवलिंग त्याच्या मित्रासह अचानक तिथे आला आणि दिप्तिमान दत्तावर शस्त्राने हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

या हल्ल्यात शिवलिंगला मदत केलेल्या सिद्धार्थ गादिया आणि बालाजी मुंडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, शिवलिंग म्हात्रे अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी तपास तीव्र केला असून, त्याच्या ठावठिकाणी नजर ठवून आहेत.

दरम्यान, एअरपोर्ट रोड आणि येरवडा परिसरात अशा प्रकारचे गुन्हे वाढत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु केला आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

रेल्वेमध्ये 11 हजार जागांची मेगाभरती! 10 वी आणि आयटीआय पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; “या” तारखेपासून करा अर्ज

Sunday, 5 April 2026, 23:01
New Labor Act implemented! Now you will get full salary and account within 2 days of quitting your job; Read in detail...

नवीन कामगार कायदा लागू! आता नोकरी सोडताच 2 दिवसांत मिळणार संपूर्ण पगार अन् हिशोब; वाचा सविस्तर…

Sunday, 5 April 2026, 22:33
Hopes of unopposed elections are gone! Congress announces candidature; Baramati seat will now be a challenge for the Mahayuti

बिनविरोध निवडणुकीची आशा मावळली! काँग्रेसने जाहीर केली उमेदवारी; बारामतीची जागा आता महायुतीसाठी ठरणार आव्हानात्मक

Sunday, 5 April 2026, 21:57
'Sir, she really fell from the gallery' Wife's murder due to suspicion of character and husband's strange drama upon seeing Khaki

‘साहेब ती खरंच गॅलरीतून पडली’ चारित्र्याच्या संशयातून बायकोचा खून अन् खाकी पाहताच नवऱ्याचं अजब नाटक

Sunday, 5 April 2026, 21:13
"That" anonymous letter from Beed and sensational allegations against Rupali Chakankar! New twist in the Bhondubaba Kharat case

बीडमधून आलेलं “ते” निनावी पत्र अन् रुपाली चाकणकरांवर खळबळजनक आरोप! भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

Sunday, 5 April 2026, 20:35
crime

crime : टोळीयुद्धातून गँगवार अन् दुसऱ्या दिवशी पुन्हा खून; 24 तासांत 4 खून झाल्याने शहर सुन्न

Sunday, 5 April 2026, 19:54
Next Post
Pimpri-Chinchwad: Municipal Corporation takes action against 43 huts in Wakad-Tathawade

Pimpri-Chinchwad: वाकड–ताथवडेतील 43 झोपड्यांवर महापालिकेची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.