Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेट्रोलला पैसे न दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने वार; कोंढव्यातील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 23 September 2024, 14:50

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फोन उचलला नाही, तसेच गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरुन धारदार शस्त्राने मारहाण करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी २२ सप्टेंबर रोजी कडनगर चौकातील एस टायर पंक्चरच्या दुकानासमोर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 

या प्रकरणी योगेश रामदास लोंढे (वय-२८, रा. सोमेश्वर सोसायटी, उंड्री) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरबाज अरिफ सय्यद (वय-२८, रा. कुबेरा कॉलनी, एनआयबीएम रोड, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एस टायर पंक्चरच्या दुकानामध्ये त्यांच्या गाडीची पंक्चर काढून घेत होते. अरबाज याने फिर्यादी योगेश यांच्याकडे पेट्रोलसाठी पैसे मागितले होते. पैसे देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला. अरबाज याने २१ तारखेला फिर्यादी यांना फोन केला होता. तो त्यांनी उचलला नाही. त्यामुळे अरबाज सय्यद याच्या मनात त्याच्याविषयी राग होता. फिर्यादी हे पंक्चर काढून घेत असताना अरबाज पंक्चरच्या दुकानात आला.

दरम्यान, अरबाजने मनात रान ठेऊन त्याने फिर्यादीच्या डोक्यात, तसेच उजव्या हातावर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. फिर्यादी हे जखमी झाल्यानंतर अरबाज हा घटनास्थळावरून पळून गेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
fund sanctioned to farmers for damage and loss crop due to excessive rain

अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना निधी मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.