Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

येरवड्यात विचित्र घटना..! गोल्फचा चेंडू छातीवर आदळल्याने गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 2 April 2025, 10:51

येरवडा, (पुणे): येरवड्यात एका अनोख्या घटनेने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. येरवडा परिसरात असलेल्या गोल्फ क्लब कोर्समध्ये गोल्फ खेळताना मारलेला चेंडू थेट उड्डाणपुलावरील दुचाकीस्वाराच्या छातीवर आदळला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात व एका अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता. 29) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.  या घटनेमुळे परिसरातील वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

उड्डाण पुलाजवळ असलेले गोल्फ क्लब या घटनेमुळे स्थानिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या आधीही गोल्फ क्लब मैदानातुन बॉल वाहनांना आणि पादचाऱ्यांना लागल्याचा प्रकार घडला होता. प्रणील अनिल कुसळे (वय-35, रा. येरवडा, पुणे) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. जखमी झालेल्या दुचाकीस्वाराने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून गोल्फ क्लब व्यवस्थापन आणि  या घटनेला जबाबदार असलेल्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली असून या घटनेप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 125 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या परिसरात बॉल वाहन किंवा पादचाऱ्याला लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2023 मध्ये, त्याच महामार्गावर गोल्फ बॉल मोटरसायकलस्वाराला लागल्याने अशीच घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पूना क्लब गोल्फ कोर्सचे व्यवस्थापन आणि गोल्फ खेळणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी गोल्फ क्लबने सुरक्षा जाळ्या बसवणे  यासारख्या उपाययोजना करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे. मात्र, यानंतरही असे प्रकार घडत असल्याने येथील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार रेड्डी करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

पुण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय : "पीएमआरडीए" चा आराखडा केला रद्द

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp