Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत टोळी जेरबंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 14 August 2023, 18:44

राहुलकुमार अवचट

Yavat News : यवत  : यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाटस येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या टोळीकडून एक गावठी पिस्टल, काडतुस, कोयता, कटावणी, चारचाकी वाहन असे मिळून ४ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

दत्ता अशोक शिंदे (वय २८ रा.राहू ता.दौंड जि. पुणे), सचिन लक्ष्मण भोसले (वय ३९ रा.आष्टी. जि. बीड), सचिन संतोष बेलदार (वय २१ रा.येवला जि .नाशिक), मल्हार अंबादास अडागळे (वय २४ रा. रवळगाव ता.कर्जत जि .अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शनिवारी (दि.१२) पहाटे चारच्या सुमारास पाटस गावच्या (Yavat News) हद्दीत सोलापूर-पुणे महामार्गलगत तलावाच्या बाजूला दरोड्याच्या तयारीत असलेले सराईत मिळून आले तर मामा उर्फ मैत्रीण रिकेबी (रा.कुर्डुवाडी ता.माढा जि. सोलापूर) हा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी या चौघांकडून ४ लाख ४९ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

याप्रकरणी आरोपी दत्ता शिंदे, सचिन भोसले, सचिन बेलदार यांच्यावर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, आरोपींकडे प्राथमिक चौकशी केली असता सदर आरोपींनी यवत पोलीस स्टेशन, शिरूर, मिरजगाव पोलीस स्टेशन (Yavat News) हद्दीत डीपी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. आरोपींकडे सखोल तपास करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Yavat News : यवत बस स्थानकावर वेळापत्रक लावण्याची प्रवाशांची मागणी

Yavat News : कोरमअभावी यवत येथील विशेष ग्रामसभा तहकूब..

Yavat News : आई-वडीलांना जिवे मारण्याची धमकी देत, नववीतील विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

Good News : स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यातील 76 पोलिसांना पदके जाहीर; 3 पोलिस अधिकाऱ्यांना 'राष्ट्रपती पोलिस पदक' तर 33 पोलिसांना 'पोलिस शौर्य पदक' जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.