Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yashwant Sugar Factory: अजित पवारांवर 200 कोटींच्या भ्रष्टाचाराचा थेट आरोप! थेऊर कारखान्याची 512 कोटींची जमीन अवघ्या 299 कोटींना विकल्याचा खळबळजनक दावा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 22 November 2025, 22:46
Yashwant Sugar Factory: Direct accusation of corruption worth Rs 200 crore against Jit Pawar! Sensational claim that Theur factory's land worth Rs 512 crore was sold for just Rs 299 crore

पुणे: पुणे जिल्ह्यातील थेऊर येथील बंद पडलेल्या (Yashwant Sugar Factory) यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन खरेदी प्रक्रियेत मोठा घोळ (Ajit Pawar) झाल्याचे गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे (Theur News) प्रवक्ते विलास लवांडे यांनी केले आहेत. बाजार समितीच्या संचालक मंडळाने कारखान्याची जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी या संपूर्ण व्यवहारात सुमारे 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा लवांडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

 

यशवंत बचाव सभासद कृती समितीच्या वतीने बोलताना लवांडे म्हणाले की, संचालक मंडळाने बनावट कागदपत्रे, मृत सभासदांच्या खोट्या स्वाक्षऱ्या, तसेच चुकीचे प्रोसिडिंग तयार करून जमीन विक्रीचा प्रयत्न केला. या प्रकरणाविरोधात ते कायदेशीर लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला ॲड. मंगेश ससाणे आणि समिती सदस्य उपस्थित होते.

लवांडे यांनी आरोप केला की, 512 कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली कारखान्याची जमीन केवळ 299 कोटी रुपयांना विकण्याचा ठराव करण्यात आला. बाजार समितीने कोणतेही नियम न पाळता 36 कोटी रुपये कारखान्याला अदा केले. विशेष म्हणजे 500 रुपयांच्या मुद्रांकावर नोटरी करून व्यवहाराच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. यामुळे शासनाचे मुद्रांक शुल्क बुडविण्यात आले आणि सभासदांची दिशाभूल करण्यात आली.

या व्यवहारासाठी दोन्ही संस्थांचे प्रमुख हे सख्खे भाऊ असल्याचा उल्लेख करत लवांडे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने हा व्यवहार राबविण्यात आला, ज्यामुळे कारखान्याला सरळ 200 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

दरम्यान, सभासदांच्या वतीने 21 नोव्हेंबर रोजी पुणे पोलीस आयुक्तांकडे तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्यात संचालक मंडळावर फौजदारी गुन्ह्याची मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा या व्यवहाराची चौकशी करीत असल्याची माहितीही लवांडे यांनी दिली. त्यांनी मागणी केली की बाजार समितीने शासनाच्या आदेशाशिवाय केलेली ही जमीन खरेदी प्रक्रिया त्वरित तपासली जावी.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Next Post
Crime News: Suspected of stealing a light; Kidnapped a child, beaten on the back, tied to a bullock cart and...

Crime News: लाईट चोरल्याचा संशय; मुलाचं अपहरण करत दिले पाठीवर चटके, बैलगाडीला बांधलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.