Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ढगाळ वातावरणाने गव्हासह इतर पिकांवर अस्मानी संकट….

संदीप टूलेby संदीप टूले
Saturday, 2 March 2024, 17:40
weather change badly impact on wheat and other crops in pune district

केडगाव: गेली तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. कधी पाऊस पडेल याचा नेम नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

मागील काही दिवसांपासून दर दोन दिवसाला वातावरणात बदल होत आहे. कधी उष्णता वाढते, तर कधी थंड वारे वाहते.  अधूनमधून पावसाच्या सरीदेखील कोसळत आहेत. यामुळे हातातोंडाशी आलेला गहू, हरभरा तसेच इतर तरकरी पिकाचे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या आठवड्यात झालेल्या वातावरण बदलाचा अनेक शेतकऱ्यांच्या पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे.

दरम्‍यान, सकाळपासूनच ढगाळ वातावरण होत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गव्हाच्या कापणीस सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी मळणी यंत्राच्या मागे हेलपाटे मारताना पाहायला मिळत असून वातावरणातील अचानक बदलामुळे मळणी यंत्राचीही मागणी वाढली आहे. तसेच अचानक कधी पाऊस पडेल याचा अंदाज नसल्याने गहू झाकण्यासाठी पाणकापड खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

 

सध्या अनेक शेतकऱ्यांचा गहू काढणीस आला आहे. परंतु, मळणी यंत्र काही मिळत नाही. तसेच अचानक सुटणाऱ्या वाऱ्यामुळे गहू हे पीक खाली पडत असल्याने मळणी यंत्रातून या गव्हाची काढणी करता येत नाही. तसेच बहुतांश शेतकऱ्यांचा गहू शेतातच उभा आहे. या वर्षी दिवाळीवेळी झालेल्या परतीच्या पावसाने बहुतांश शेतकऱ्यांनी रब्‍बीच्या क्षेत्रात वाढ केली होती. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्‍था आहे, अशा शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या पिकास पसंती दिली आहे . परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाल्याने रब्‍बी पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे. तसेच या वर्षी रब्‍बी हंगामात गहू व हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. पण हातातोंडाशी आलेला घास बदलत्या वातावरणामुळे हिरवण्याची शक्यता वाढली आहे.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post
hyena spotted in phursungi hadapsar pune

लोणी काळभोरनंतर फुरसुंगीत दिवसाढवळ्या तरसाचे दर्शन; व्हिडीओ व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.