Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! ‘या’ भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 27 October 2024, 11:13

पुणे : पुणे शहरातील काही भागातील पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे. तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्रामधून रामटेकडी टाकीस जाणा-या पंपिंगच्या लाईनवरील दुरुस्तीच्या कारणास्तव पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

 

पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालीलप्रमाणे –

मगरपट्टा, हडपसर आकाशवाणी, संपूर्ण साडेसतरानळी, केशवनगर प्रभाग, संपूर्ण हडपसर गावठाण, सातवबाडी, गोंधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, शिंदे वस्ती, भीमानगर, मिलींद नगर, संपूर्ण रामटेकडी, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवनपार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदु वाडी, रामनगर, आनंदनगर, संपूर्ण मुंढवा, भारत फोर्ज आदी भागांतील पाणीपुरवठा बंद राहिल.

याबरोबरच, हांडेवाडी रोड, महमंदवाडी गाव, तरवडेवस्ती, कृष्णा नगर, राजीव गांधीनगर, एनआयबीएम रोड, पोकळेमळा, पारगेनगर, उंड्री रोड या भागात देखील पाणीपुरवठा बंदच राहणार आहे. सध्या दिवाळीचे दिवस असताना शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! महिला व बाल विकास विभागात नोकरीची लॉटरी; तब्बल 8 हजारहून अधिक जागांसाठी होणार भरती

Saturday, 11 April 2026, 9:12

येरवडा ते कोंढवा… पुण्यात ट्रॅफिकचे नियम! शादलबाबा चौकातील ‘हा’ महत्त्वाचा सिग्नल कायमचा बंद? वाचा सविस्तर

Saturday, 11 April 2026, 8:38

IPL 2026: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा जलवा, 15 चेंडूत अर्धशतक ठोकत आरसीबीला दिला धक्का

Saturday, 11 April 2026, 8:19

पुण्यात दुपारी कडक ऊन, पण संध्याकाळी हवामानात होणार मोठा बदल; पहा तुमच्या भागातील स्थिती

Saturday, 11 April 2026, 7:57

शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचा भाग्योदय! आज चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी; वाचा शनिवारचे संपूर्ण राशीभविष्य

Saturday, 11 April 2026, 7:35

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00
Next Post

मावळमध्ये भाजपला धक्का; बाळासाहेब नेवाळेंनी दिला राजीनामा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.