Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

viral video : तुम्ही कधी पळणारं घुबड पाहिलय का? खूपच छान दिसतो; ‘हा’ व्हिडीओ पाहा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 1 December 2023, 20:24

viral video : पुणे : रात्रीच्या अंधारात झाडावर बसलेले घुबड तुम्ही कदाचित पाहिले असेल. घुबड त्याची मान 360 डिग्री फरवू शकते हे सगळ्यांना माहित आहे. पण तुम्ही कधी घुबडाला चालताना किंवा पळताना पाहिले आहे का? नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा. व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ज्या लोकांनी पाहिला ते थक्क झालेत.

AMAZlNGNATURE नावाच्या एक्स युजरने हा व्हिडयो शेअर केला आहे. एका घरामध्ये घुबड पळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. घुबड पाहिल्यानंतर ते पाळीव असल्याचे दिसते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट करत आहेत. असे व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. लोकांना प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडिओ पाहणे खूप आवडते.

या व्हिडिओला आतापर्यंत ७.९ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.“हा खूप छान व्हिडिओ आहे.”,“मी पहिल्यांदाच घुबड चालताना पाहत आहे’असे कमेंट करताना यूजर्सनी लिहिले आहे.

 

Have you ever seen a owl run ? pic.twitter.com/roSdhAUSyX

— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) November 30, 2023

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post
FIR registered against two people for molesting woman in shirur pune

'तु एकटीच आली आहेस का? तू किती सुंदर व शांत आहेस, माझी राणी' असे म्हणत डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.