Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Video Viral : पुणे शहरात रस्त्यावरच जोडप्याचा रोमान्स सुरु; वाहतूक जाम, तरीही बिनधास्त सुरु….!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 31 March 2023, 16:33

(Video Viral )पुणे : पुणे शहरात भरस्त्यात जोडप्याचा बिनधास्त रोमान्स सुरु असल्यामुळे वाहतूक थांबली होती. वाहतूक पोलीस अन् जमलेली लोक त्या दोघांना आवरण्याचा प्रयत्न करत होते. परंतु एखाद्या चित्रपटाप्रमाणे रस्त्यात त्यांचा रोमान्स सुरु होता. या रोमान्सचा सध्या व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..!

 

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

 

 

व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक कपल एकमेकांना अलिंगन देताना दिसत आहे. यावेळी वाहतूकही ठप्प झाली. वाहतूक पोलिसही या दोघांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

तरी त्यांना त्याची चिंता नव्हती. लोक आपल्या गाड्यांमधून उतरुन त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे. वाहतूक पोलीस आपला प्रयत्न करत होते. मात्र त्या दोघांना रोमान्स सुरुच आहे. परंतु रोमान्स करुन जसे काहीच झाले नाही, या पद्धतीने ते दोघे निघून गेल्याचे दिसत आहे.

दरम्यान, पुणे शहरातील सांस्कृतिक वातावरण बदलू लागले आहे. शहरातील बदलत जाणाऱ्या या संस्कृतीमुळे अनेक गार्डन अन् पर्यटन स्थळे लव्ह पाईंट झाली आहेत. आता हा व्हिडिओ पाहिल्यास हा प्रकार रस्त्यांवर सुरु झाला की काय? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. तर या प्रकाराबाबत सुज्ञ पुणेकर संताप व्यक्त करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57
Next Post

Chatrapati Sambhaji Nagar | विहिरीच्या अनुदानासाठी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याला सरपंचांनी शिकविला चांगलाच धडा ; २ लाखाच्या नोटा पंचायत समितीच्या कार्यालयात उधळल्या ; व्हिडीओ व्हायरल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.