Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्येष्ठ कवयित्री उर्मिला विश्वनाथ कराड पंचतत्वात विलीन…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 21 July 2022, 18:57

पुणे : ज्येष्ठ कवयित्री, लेखक आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी उर्मिला कराड गुरूवारी पंचतत्वात विलीन झाल्या. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत संपूर्ण वैदिक विधींनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र राहुल विश्वनाथ कराड यांनी मुखाग्नी दिली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित लोकांनी त्यांना शेवटचा निरोप दिला. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या परिवारातील सर्व सदस्यांसह शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय व इतर क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उर्मिला कराड यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोथरूड येथील एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहाच्या समोरील प्रांगणात ठेवण्यात आले होते. यावेळी आमदार रमेशअप्पा कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, हभप तुळशीराम कराड, काशीराम कराड, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहळ, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजीराव कदम, आमदार डॉ. विश्वजित कदम, आबा बागुल, डॉ. संजय चोरडिया, डॉ. सुधाकरराव जाधवर, उल्हास पवार, डॉ. विजय भटकर, पं. वसंतराव गाडगीळ, पत्रकार मधुकर भावे, पत्रकार अरूण खोरे, आदिनाथ मंगेशकर, अभय छाजेड, संदीप खर्डेकर, नीलेश निकम, माधुरी सहस्त्रबुद्धे, लातूर भाजपाचे शहराध्यक्ष, नगरसेवक राहुल कलाटे, विजय कोलते, मिलिंद जोशी, हभप हांडे महाराज, गोदावरी ताई मुंडे, विष्णू महाराज केंद्रे, पी. बी. जोशी, दत्तात्रय बडवे, बाळासाहेब काळोखे, पांडुरंग महाराज तुपे, मिनाक्षी नवले, सुदाम महाराज पानेगावकर यांच्या सहित एमआयटी संस्थेतील सर्व कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला.

विशेष म्हणजे ७९ वर्षीय उर्मिला विश्वनाथ कराड यांचे बुधवारी निधन झाले. एमआयटी संस्थेच्या जडणघडणीत प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांनी मोलाची साथ दिली. सोबतच कवयित्री व लेखक म्हणून त्यांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. लहानपणापासून त्यांना काव्य लेखनाची आवड होती. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज हे त्यांचे स्फूर्तिस्थान असून त्या त्यांच्या मानसकन्या होत्यो. त्यांच्या विपूल लेखनाबद्दल सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक संस्थांनी सन्मानित केले होते.

 

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06
Next Post

राष्ट्रवादीला ED चा मोठा झटका, प्रफुल्ल पटेल यांची मुंबईमधील मोठी संपत्ती जप्त...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp