Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! मंगलदास बांदल यांची शिरूर लोकसभेची उमेदवारी रद्द, वंचितकडून मोठी कारवाई

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 6 April 2024, 16:35
Vanchit Bahujan Aghadi shirur candidate Mangaldas bandal meets DCM devendra fadnavis in Indapur

पुणे: पुणे: वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रद्द केली आहे.

 

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. इंदापूरमध्ये ही भेट झाली आहे. बांदल यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आले होते. वंचित बहुजन आघडी तिकीट जाहीर करण्याच्या एकदिवस आधी उमेदवार असलेले बांदल हे पुण्यातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी इंदापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सोनाईचे प्रमुख दशरथ माने आणि त्यांचे पुत्र प्रवीण माने यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. गेल्या काही दिवसापर्यंत प्रवीण माने हे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार करत होते. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापुरात आल्यानंतर थेट माने कुटुंबीयांच्या घरी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. जेव्हा फडणवीस प्रवीण माने यांच्या घरी पोहचले, तेव्हा त्या ठिकाणी शिरूरचे वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल हे सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर मंगलदास बांदल यांनी सांगितले की, मी दशरथ माने यांना भेटण्यासाठी आलो होतो. नेमके त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले. तसेच आपली देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मंगलदास बांदल यांनी म्हटले होते.

मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला… pic.twitter.com/10dAZddNKI

— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 6, 2024

काय म्हणाले होते बांदल ?

मंगलदास बांदल म्हणाले की, दशरथ माने हे जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या भेटीला मी आलो तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीसदेखील उपस्थित होते. मी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आलो नाही. हा केवळ योगायोग आहे. मी स्वत: शिरुर लोकसभा मतदारसंघात वंचितचा उमेदवार आहे. त्यामुळे फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात वंचितने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला पाठिंबा दिला आहे आणि मी शिरुरमधून उमेदवार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याचा कोणताही हेतू नाही, असं त्यांनी सांगितले होते.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Ashok Kharat

Ashok Kharat Case : आध्यात्मिक जागेवर भोंदूगिरीचा विळखा! तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या जमिनीवर खरात कुटुंबीयांचे कुंपण; नाशिकमध्ये संतापाची लाट

Wednesday, 8 April 2026, 13:20

यवत येथील सुप्रसिद्ध डॉ. श्याम कुलकर्णी यांचे आकस्मिक निधन; माणसातील देवदूत हरपला

Wednesday, 8 April 2026, 13:06

फोन कॉल्स, चीन-रशियाचा दबाव अन् पाकिस्तानची मध्यस्थी! अमेरिका-इराण युद्धविरामाची ‘इनसाइड स्टोरी’ उघड; मध्यरात्री असं काय घडलं?

Wednesday, 8 April 2026, 12:47

विनाशाच्या उंबरठ्यावरून जग परतलं! इराणला संपवण्याची भाषा करणाऱ्या अमेरिकेने अचानक का घेतला माघार? वाचा सविस्तर

Wednesday, 8 April 2026, 12:32

‘ट्रॅफिक कंट्रोल’ की फक्त दिखावा? पुणे–सोलापूर महामार्गावर कोंडीने नागरिक हैराण; लोणी काळभोर वाहतूक पोलिस सपशेल फेल!

Wednesday, 8 April 2026, 12:14
Neelam Shinde

Neelam Shinde : अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी! साताऱ्याची लेक नीलम शिंदेची वर्षभरानंतर प्राणज्योत मालवली

Wednesday, 8 April 2026, 12:09
Next Post

सर्वात मोठी बातमी! एकनाथ खडसे भाजप मध्ये प्रवेश करणार; आज संध्याकाळी प्रवेशाचा मुहूर्त ठरणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.