Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडगावशेरी मतदारसंघ द्यावा किंवा सांगली पॅटर्न लागू करा; काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 26 October 2024, 21:24
ex MLA Harshavardhan Sapkal likely to appoint as maharashtra congress president

वडगावशेरी : वडगावशेरी मतदारसंघात काँग्रेसचे मतदार अधिक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसला अधिक मतदान झाले असून, या मतदारसंघात सांगली पॅटर्न राबवावा, अशी मागणी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडे काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली.

 

या बैठकीत विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाच्या धोरणात्मक डावपेचांवर प्रकाश टाकण्यात आला. येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट, वडगावशेरी ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या वेळी शिक्षण मंडळ माजी अध्यक्ष अरुण वाघमारे, प्रदेश चिटणीस राजेंद्र शिरसाठ, माजी नगरसेवक सुनील मलके, जॉन पॉल, अश्विनी लांडगे, संतोष आरडे, समीर शेख, राकेश चौरे, डॅनियल लांडगे, अॅड. भिवसेन रोकडे, विशाल मलके, शंकर राठोड पदाधिकारी उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48

अनैतिक संबंधांमध्ये अडसर म्हणून आईनेच काढला मुलाचा काटा! आईच्याच नावाच्या टॅटूने पटली मृदेहाची ओळख; 25 हजारांची सुपारी दिली अन्…

Friday, 10 April 2026, 19:45
politics

politics : ‘फोडाफोडी आमचा स्वभाव नाही!’ चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली महायुतीची भूमिका; अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 19:26

‘बायको आणि डॉक्टर मिळून माझी फसवणूक करत आहे’ बायकोच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन; वाचा धक्कादायक फेसबुक पोस्ट…

Friday, 10 April 2026, 19:13
Next Post

दिवाळीपूर्वी महाराष्ट्र हादरला...! अत्याचार करून अंगणवाडी सेविकेचा भिंतीवर डोके आपटून खून; मृतदेह फरपटत नेत नदीपात्रात टाकला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.