Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

क्रूरतेच कळस! स्वतःच्या अल्पवयीन मुलीसमोर कपडे काढून अश्लील हातवारे; नराधम बापावर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 19 April 2024, 18:48

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. बापाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीसमोर अंगावरील कपडे काढून अश्लील हातवारे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना घडली आहे. तसेच मुलीला क्रूर वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आरोपी बापाच्या या वागणुकीमुळे तिच्या मनावार विपरीत परिणाम झाला आहे. हा प्रकार खराडी परिसरात मागील चार वर्षापासून पीडित मुलीच्या घरात घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून 36 वर्षीय नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादी यांचा पती असून मुलीसह ते सर्वजण एकत्र राहतात. आरोपी बाप हा घरात त्याची नऊ वर्षाची अल्पवयीन मुलगी असतानाही तिच्या समोर अंगावरील कपडे काढून नग्न अवस्थेत फिरत होता. यामुळे मुलीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होऊन तिच्या मनावर विपरीत परीणाम झाला.

 

तसेच तिच्या अंगाला अश्लील स्पर्श, अश्लील हातवारे करुन विनयभंग करुन हाताने मारहाण केली. एवढंच नाही तर तिच्या पायाला चटके देवून तिला क्रूर वागणूक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाकःल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेगर करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात अज्ञातांकडून रात्रीच्या अंधारात कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या; वनक्षेत्रासह पर्यावरण धोक्यात, तर दुर्गंधीने नागरिक हैराण..

Thursday, 30 July 2026, 17:19

धनुष्यबाण अखेर कोणाचा? शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू; न्यायालयाचा महत्वाचा आदेश

Thursday, 30 July 2026, 16:56

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पूर्ववैमनस्यातून थरारक राडा; नातेवाईकाच्या अंत्यविधीला निघालेल्या दोन भावांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Thursday, 30 July 2026, 16:33

शरद पवारांनी चर्चा संपवली तरी पडद्यामागे वेगळेच राजकारण सुरू! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बड्या नेत्याचा मोठा दावा

Thursday, 30 July 2026, 15:59

पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी मेट्रोची पहिली ट्रायल रन यशस्वी; पहिल्या टप्प्यात नेमकी कोणती १२ स्टेशन प्रवाशांसाठी खुली असणार?

Thursday, 30 July 2026, 15:30

पुणे ZP मधील प्रकरण भोवलं! बारामतीतील राष्ट्रावादीच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Thursday, 30 July 2026, 15:27
Next Post

Solapur Crime : सातबाऱ्यावरील चूक दुरुस्तीसाठी 15 हजारांची लाच घेणारा लिपिक एसीबीच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.