Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांजरी नाका येथे वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांना दुचाकीची धडक; दोन पोलीस जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 11 November 2024, 15:53

पुणे : सोलापूर रोडवरील महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या गेटसमोर बॅरिकेट लावून पोलिस नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी स्पोर्टस बाईकवरुन आलेल्या तरुणाने बॅरिकेटला धडक देऊन तपासणी करणार्‍या पोलिसांना जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी १० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मांजरी येथील द्राक्ष बागायतदार संघाच्या गेटसमोर घडली आहे.

 

या अपघातामध्ये दोन पोलीस, कारचालक तसेच स्पोर्टस बाईकवरील तरुणी जखमी झाले आहेत. पोलीस अंमलदार संकेत नरेश गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के, कारचालक चेतन सिंग आणि स्पोर्टस बाईकवरील सायली टिंगे अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या प्रकरणी मनोहर भाऊ ओंबासे (वय-३९, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून स्पोर्टस बाईकचालक कार्तिक ढवळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी नाका येथील द्राक्ष बागायतदार गेटसमोर बॅरिकेट लावून नाकाबंदी सुरु होती. पोलीस नाकाबंदीदरम्यान एका कारची चौकशी करत होते. त्यावेळी लोणी काळभोर टोल नाका येथून स्पोर्टस बाईकवर कार्तिक ढवळे हा वेगाने आला . त्याने नाकाबंदीसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेटला जोरदार धडक दिली.

दरम्यान, पोलीस पथकात काम करत असलेले संकेत नरेश गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के यांना तसेच ज्यांच्या कारची तपासणी केली जात होती, ते चेतन सिंग यांना जोरदार धडक दिली. या धडकेत स्पोर्टस बाईकवरील तरुणी सायली टिंगे हिला खाली पडून गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोकडे करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

जागोजागी झालेली विकास कामे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिसत नाही : योगेश टिळेकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.