Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Two Children Drowned : कोरेगाव भीमा येथील भीमा नदीत दोन मुले बुडाली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 May 2023, 18:37

Two Children Drowned  : कोरेगाव भीमा : खडकवासला धरणात नऊ मुली बुडल्याची बातमी ताजी असताना आता पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील भीमा नदीत दोन मुले बुडाल्याची बातमी समोर आली आहे. भीमा नदीत आज दुपारी दिडच्या सुमारास पोहण्यासाठी गेली असता ही मुली बुडाली आहेत. (Two children drowned in Bhima river in Koregaon Bhima)

दोघेही कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्तीतील

गौरव गुरुलिंग स्वामी (वय १६) व अनुराग विजय मांदळे (वय १६) अशी पाण्यात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. दोघेही शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्तीतील आहेत. (Two Children Drowned )

मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथील भीमा नदीत ढेरंगे वस्तीतील पाच ते सहा मुले पोहण्यासाठी गेली होती. ही मुले पाण्यात पोहत असताना त्यातील गौरव व अनुराग अचानक गायब झाले. (Two Children Drowned ) त्यानंतर इतर पाण्यातील मुलांनी याबाबत माहिती देण्यासाठी गावात धाव घेतली व येथील ग्रामस्थांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेत पाण्यात उतरून गौरव व अनुरागला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये गावकऱ्यांना यश आले नाही.

 

दरम्यान, घटनेची माहीती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी दुपारी चार वाजल्यापासून अग्निशमन दलाचे जवान पाण्यात मुलांचा शोध घेण्यास उतरले. (Two Children Drowned ) अद्याप त्यांचा शोध सुरु आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

A Devotee Drowned In A Dam At Jejuri : खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा धरणात बुडून मृत्यू

Ratnagiri News : दुर्दैवी! सुट्ट्यांमध्ये गावी आलेल्या एकूलत्या एक मुलाचा नदीत बुडून मृत्यू; रत्नागिरी जिल्ह्यातील घटना

Hadapsar News : हडपसर येथील साधना विद्यालयाच्या जलतरण तलावात अल्पवयीन मुलगा बुडाला ; मामासोबत तलावात पोहायला गेलेल्या भाच्यावर काळाचा घाला…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Fetal Accident In Pune : पुण्यात भीषण अपघात; बसचे ब्रेक फेल झाल्याने वाहनांना उडवले; दोघांचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.