Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अज्ञात वाहनाच्या धडकेत केडगाव येथील दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 11 December 2023, 10:22

गणेश सूळ

केडगाव/यवत : भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील पत्रा कंपनीजवळ रात्री हा अपघात झाला आहे.

कैलास शेळके (वय ५८) आणि पांडुरंग शेळके (वय ५६, दोघेही रा. देशमुख मळा, केडगाव, ता. दौंड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर केडगाव-वाखारी गावच्या हद्दीतील आय.सी. कंपनीसमोर दोन सख्खे भाऊ रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. रविवारी (ता. १०) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

 

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यासाठी हे दोघे भाऊ रस्त्याच्या कडेला दूचाकीवर थांबले होते. या दोघांना जोरदार धडक दिल्याने गंभीर दुखापत होऊन दोघांचाही मृत्यू झाला. याबाबत राजेंद्र जयसिंग शेळके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बावकर हे करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Next Post

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांवर झालेल्या चप्पलफेकप्रकरणी 10 ते 15 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.