Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात एकाच दिवशी दोन १७ वर्षीय मुलांचा खून; अल्पवयीन मुलांनी दोघांना संपवलं

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 4 December 2024, 17:36

पुणे : पुण्यातील वानवडी येथे पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचा खुन करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता सिंहगड रोड परिसरातील चरवड वस्ती येथे आणखी एका अल्पवयीन मुलाचा चॉपरने सपासप वार करुन खुन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येता जाता आमच्याकडे का पाहतो, या कारणावरुन पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघा अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षाच्या मुलाचा खुन केल्याची घटना घडली आहे.

 

सिंहगड रोड परिसरातील चरवड वस्ती येथे मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. श्रीपाद अनंता बनकर (वय-१७) असं खुन करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीपाद बनकर हा शिक्षण घेत होता. त्यांच्याच वस्तीतील तीन चार मुलांशी त्याची यापूर्वी भांडणे झाली होती. जाता येताना एकमेकांकडे का पाहतो, या कारणावरुन त्यांच्यात भांडणे झाली होती. याचाच राग मनात धरुन तीन अल्पवयीन मुलांनी श्रीपाद बनकर याच्यावर चॉपरने सपासप वार करुन त्याचा खुन केला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारांचा अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.

वनावडीत दोघांकडून कोयत्याने वार करून १७ वर्षीय तरुणाची हत्या..

दरम्यान, वानवडी भागातील एका १७ वर्षीय तरुणाचे काही महिन्यांपूर्वी दोघांसोबत भांडण झाले होते. तो राग मनात धरून दोघांनी कोयत्याने तरुणावर सपासप वार केले. या घटनेमध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यश सुनील घाटे वय १७ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post

घोडगंगा कारखान्याचा आणि चासकमान कालव्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू : माजी आमदार अशोक पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.