Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चुकीच्या बाजूने मोटारसायकल चालवून गंभीर अपघात केल्याप्रकरणी गुन्हा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 April 2024, 22:25
two wheeler hits woman in kunjirwadi theur pune

तुषार ओहोळ

बारामती: बारामती ते मेखळी रस्त्यावर एका अज्ञात वाहन चालकाने चुकीच्या बाजूने मोटारसायकल चालवून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी एका अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद छटाक्या पवार ( वय- 42 वर्षे, धंदा मजुरी, रा. कटफळ ता. बारामती जि.पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गुणवडी गावच्या हद्दीत विद्यानगरपाटी येथे बारामती ते मेखळीकडे जाणाऱ्या रोडवर एका अज्ञात मोटारसायकल चालकाने फिर्यादींच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांच्या पत्नी सुनिता यांच्या डाव्या हाताला मुक्का मार लागला. तसेच मणक्याला मार लागुन फ्रॅक्चर झाले आहे. तसेच फिर्यादीच्या उजवे काखेजवळ दुचाकीचा फुटरेस्ट लागल्याने फिर्यादी यांना काही अंतरावर फरफटत नेले. त्यामुळे गंभीर जखम होवुन त्यांना टाके पडलेले आहेत. ‌ तसेच फिर्यादी यांची मुलगी सोनाक्षीला देखील उजव्या पायाला मुका मार लागला आहे. या अपघाताची खबर न देताच तो अज्ञात इसम निघुन गेला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लेकिच्या कन्यादानाचं स्वप्न अधुरंच! घरात साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांचा मृत्यू; आनंदाच्या घरावर दुःखाचा डोंगर

Tuesday, 27 October 2026, 18:01

पुण्यात ‘फर्जी’ स्टाईल बनावट नोटा बनवण्याचा प्लॅन; सॉफ्टवेअरच्या मदतीने नोटा बनवल्या प्लॅन आखला पण पुणे पोलिसांना संशय येताच….

Tuesday, 27 October 2026, 17:43

शिरूरमध्ये माजी जिल्हापरिषद सदस्याच्या मुलाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 27 October 2026, 17:40

ऑनलाइन फसवणुकीच्या पैशांवरून अपहरण अन् मारहाण; आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Tuesday, 27 October 2026, 17:16

दुष्काळाचे संकट! पुणे जिल्ह्यातील 15 हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे; ‘महाडीबीटी’वर नोंदणी कशी कराल?

Tuesday, 27 October 2026, 17:10

शिरूरच्या बंधाऱ्यांसाठी घोड धरणातून ३५० दशलक्ष घनफूट पाणी सोडा – आमदार माऊली कटके

Tuesday, 27 October 2026, 17:09
Next Post
five lakh cash seized by Nashik tehsildar

नाशिकमधील पंचवटी परिसरात पाच लाखांची रोकड जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp