Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : नाकाबंदीत महिला पोलिसास फरफटत नेणारा कार चालकाला अटक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 11 December 2024, 12:43

पुणे : दारु पार्टी केल्यानंतर घरी जात असताना नाकाबंदीमधील महिला पोलिसांनी थांबविल्यावर दारु पिल्याचे समजू नये, म्हणून बॅरिकेटला धडक देऊन महिला पोलिसास फरफटत नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कारचालकाला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अर्णव पवनकुमार सिंघल (वय- २४, रा. जनवाडी, मुळ रा. जिंजर अपार्टमेंट, फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) असे कार चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, एस.एस.पी.एम.एस. कॉलेज समोर रविवारी रात्री पासून नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास एका कारला पोलिस अंमलदार दिपमाला राजू नायर यांनी थांबण्याचा इशारा केला. तेव्हा कारचालकाने बॅरिकेटला धडक देत नायर यांना फरपटत नेले होते. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली. अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी युनिट १, युनिट २ आणि युनिट ४ यांना तसेच पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी समांतर तपास करण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, महिला पोलिस अंमलदार नायर यांना जखमी करणारी कार कोरेगाव पार्क येथील हॉटेलमध्ये असल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले. तेव्हा युनिट २ च्या पथकाने अपघातातील कारचालकाची माहिती काढली. कारचालक हा जनवाडी भागातील रहिवाशी आहे. ही कार खडकी टाईप रेंज हिल्स भागात आहे अशी माहिती मिळाली. या अपघातातील कार बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतली आहे.

 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे हे पथकासह जनवाडी भागात पेट्रोलिंग करुन अपघात करणार्‍या कार चालकाचा शोध घेत होते. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदुम यांना बातमीदारांकडून प्राथमिक माहिती मिळाली की, कारचालक आरोपी जनवाडी येथून गावी जाणार आहे. तात्काळ बातमीच्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी अर्णव सिंघल याला ताब्यात घेतले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post

पुणे सोलापूर महामार्गावर ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; चालक जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.