Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षक-शिक्षकेत्तरांच्या मागण्यांचा शासनदरबारी पाठपुरावा करणार: खासदार सुप्रिया सुळे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 31 January 2025, 20:15
teaching and non teaching staff' demand to put up by MP Supriya sule

संतोष पवार

पळसदेव, (पुणे) : शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी हे शिक्षण व्यवस्थेचा कणा असुन शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या प्रश्नांसंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले .

‘संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे ग्रामीण’ या संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. 30) पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजय कोलते, महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे कार्यकारी सचिव विजय गव्हाणे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, सहसचिव ॲड संग्राम देशमुख, मानद सचिव प्रमिला गायकवाड, सचिव शिवाजी घोगरे, राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव तथा राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर तसेच पुणे जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांचे संस्थाचालक, पदाधिकारी, मुख्याध्यापक आदीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी वेतनेतर अनुदान हे चालू असलेल्या वेतन आयोगाप्रमाणे म्हणजेच सातव्या वेतन आयोगा प्रमाणे मिळाले पाहिजे, शिक्षकांची रिक्त पदे ही चालू वर्षाच्या म्हणजे 24-25 च्या संचमान्यतेनुसार वर्षातून दोन वेळा भरण्यासाठी पवित्र प्रणालीवर संधी मिळाली पाहिजे.

यावेळी वेतनेतर अनुदान हे चालू असलेल्या वेतन आयोगाप्रमाणे म्हणजेच सातव्या वेतन आयोगा प्रमाणे मिळाले पाहिजे, शिक्षकांची रिक्त पदे ही चालू वर्षाच्या म्हणजे 24-25 च्या संचमान्यतेनुसार वर्षातून दोन वेळा भरण्यासाठी पवित्र प्रणालीवर संधी मिळाली पाहिजे. शाळांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदभरती त्वरित करण्यात यावी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी पूर्वीप्रमाणे मिळावेत., शालेय पोषण आहार शालेय पुस्तके किंवा गणवेश हे अनुदानित बरोबरच विनाअनुदानित शाळांतील मुलांना देखील मिळाले पाहिजे, प्रॉपर्टी टॅक्स लाईट बिल किंवा पाणी बिल यातून शालेय संस्थांना सवलत मिळाली पाहिजे यांसह विविध मागण्या सुप्रिया सुळे यांच्याकडे यावेळी मांडण्यात आल्या.

दरम्यान, या मागण्यांसदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विजय कोलते यांनी केले. तर अजित वडगावकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post
Purandar tehsildar takes review about veer yatra pune

वीरची यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी तहसीलदारांनी घेतली आढावा बैठक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp