Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी…! पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांचा संबंध? पोलीस आयुक्तांचे खळबळजनक खुलासे

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 6 September 2024, 17:01

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारने दिलेल्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेने पुण्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अग्रवालला मदत करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मदत केल्याचे समोर आले.

 

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची याप्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत टिंगरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

काय म्हणाले अमितेश कुमार?

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले के, कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी योग्य पद्धतीने केलाय. पोलिसांच्या कार्यपद्धती, तसेच तपासासंदर्भात काहींनी शंका उपस्थित केली. समाज माध्यमामध्ये पोलिसांवर टीका करण्यात आली. मात्र, पोलिसांनी तपासात हलगर्जी केली नाही. अपघात प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई करण्यात आली आहे.

या अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. त्यांचीही या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाब आणला का नाही, हे आत्ताच सांगणे योग्य होणार नाही. मात्र, सुनील टिंगरे यांचा कल्याणीनगर अपघात प्रकरणाशी संबंध असल्याचे चौकशीत उघड झाले आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तसेच या अपघात प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिसांनी सर्व शक्यता गृहित धरून तपास केला आहे. तांत्रिक तपासावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले. पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करून परिस्थितीजन्य, तसेच तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. साडेतीन महिन्यानंतर अपघात प्रकरणातील आरोपींना जामीन झाला नाही. यावरुन पोलिसांनी तपास योग्यरित्या केल्याचे सिद्ध झाले असल्याचे देखील अमितेश कुमार यांनी नमूद केले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“एक युग संपलं!” आशा भोसलेंच्या जाण्याने बिग बींना मोठा धक्का, सोशल मीडियावर व्यक्त केल्या मनातील भावना

Monday, 13 April 2026, 18:13
Trimbakeshwar

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांना गंडा! 3 हजारांची फसवणूक; एकाला बेड्या, तर दुसरा फरार

Monday, 13 April 2026, 18:08
shikrapur

shikrapur : मंगळसूत्र लूट प्रकरणातील आरोपीला 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Monday, 13 April 2026, 17:50

आशा भोसलेंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबाचा मोठा निर्णय; पुण्यात आज सायंकाळी हृदयनाथ मंगेशकर करणार मोठी घोषणा

Monday, 13 April 2026, 17:49

Loni Kalbhor Crime: कुंजीरवाडीत पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 17:31
PMPML Bus

Pune : लोकसंख्या वाढली पण बस घटल्या! 1 लाख नागरिकांमागे हव्यात 60, पुण्यात आहेत फक्त 22 बस; सार्वजनिक वाहतुकीचे धिंडवडे

Monday, 13 April 2026, 17:21
Next Post

अंबानी कुटुंबाकडून 20 किलोचा सोन्याचा मुकूट लालबागच्या चरणी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.