Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Suicide News: “माझी मुलगी अशी जाऊच शकत नाही!” 23 वर्षांच्या विवाहितेने लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यांतच संपवलं आयुष्य; पित्याचा जावयावर आरोप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 11 March 2026, 17:23
Pune Crime: 24-year-old girl commits suicide after being cheated on the promise of marriage; Case registered against young man

Suicide News: पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील एका नवविवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी पती आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनश्री संदीप जगताप (वय 23) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, धनश्री हिचे लग्न 16 नोव्हेंबर 2025 रोजी संदीप गौतम जगताप याच्याशी पारंपरिक पद्धतीने झाले होते. लग्नानंतर ती मंगळवेढा येथे पतीसोबत राहत होती. काही दिवसांनंतर धनश्रीच्या वडिलांना सासरच्या मंडळींकडून तिच्या वागणुकीबाबत तक्रारी करण्यात आल्या. तिची तब्येत ठीक नसल्याचे सांगून उपचार सुरू करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तिच्यावर डॉक्टरांकडे उपचार सुरू होते आणि ती औषधेही नियमित घेत होती. काही दिवसांनी तिच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, धनश्रीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पती तसेच सासू-सासरे हे तिला वारंवार मानसिक त्रास देत होते. किरकोळ कारणांवरून टोमणे मारणे, शिवीगाळ करणे आणि अपमानास्पद बोलणे असा त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सततच्या त्रासामुळे धनश्री मानसिक तणावात होती, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

4 मार्च 2026 रोजी सकाळी धनश्री हिला शेतात नेण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच ती दिसत नसल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली. पुढे शोध घेतला असता धनश्रीने शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले.

या प्रकरणी धनश्रीचे वडील आप्पासाहेब मोरे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती संदीप जगताप तसेच सासू-सासऱ्यांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Baramati News : बारामतीत भररस्त्यातून तरुणाचे अपहरण; ‘पत्नीला अपशब्द वापरल्याचा’ आरोप करत टोळीचा धुमाकूळ ; मुख्य आरोपीला अटक

Thursday, 30 April 2026, 14:14

Indapur Succide News : वरकुटेत सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल..

Thursday, 30 April 2026, 14:08

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द – प्रताप सरनाईक यांचा इशारा

Thursday, 30 April 2026, 13:17

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22

Theur News : थेऊर येथे 2 मे रोजी “छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबीर” नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी.

Thursday, 30 April 2026, 11:09
Next Post
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

Nashik Crime : संतापजनक! पेपर देऊन बाहेर आला अन् शाळेच्या गेटवरच दहावीच्या विद्यार्थ्यावर वार; शहरात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, नेमकं काय आहे प्रकरण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.