Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Social Media : राजकारणात “सोशल मीडियाच” सर्वोत्तम ठरणार – अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 June 2023, 16:57

Social Media : कोंढवा,  (पुणे) : राजकारणात व केंद्र सरकारच्या विविध योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे सोशल मीडिया असल्याचे प्रतिपादन अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केले आहे. (Social Media)

संजय टंडन यांची प्रमुख उपस्थिती..

भारतीय जनता पार्टी पुरंदर- हवेली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित सोशल मीडिया बैठकीचे आयोजन कोंढवा येथील एका कार्यालयात करण्यात आले होते.  यावेळी पटेल बोलत होते. यावेळी हिमाचलचे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी संजय टंडन यांची प्रमुख उपस्थिती होती. (Social Media)

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणीस अविनाश मोटे, प्रा. राम शिंदे, बारामती येथील सोशल मिडियाचे प्रमुख श्रीकांत थिटे, मारुती किंडरे, डॉ. तेजस्विनी गोळे, स्नेहल दगडे, धनंजय कामठे, सचिन हांडे, पंडित मोडक, संदीप हरपळे, राजेंद्र भिंताडे तसेच भाजपाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (Social Media)

 

यापुढे बोलताना पटेल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नऊ वर्षाच्या यशस्वी कार्यकाळात सेवा सुशासन आणि गरीब कल्याणासाठी घालवला आहे. यामुळे गरिबांना सुरक्षा प्राप्त होऊन त्यामुळे ते देशाच्या विकासाला गती देऊ शकले आहेत. देशातले सर्वात मोठे लसीकरण अभियान, २२० करोड नागरिकांना मोफत लसीकरण, ३५ करोड पेक्षा जास्त नागरिकांना मोफत पक्की घरे, देण्यात आली आहेत. (Social Media)

दरम्यान, ग्रामीण भागात १०० टक्के शौचालयांची निर्मिती, घरोघरी नळ कनेक्शन, ९.६ करोड परिवाराला मोफत गॅस कनेक्शन, मोफत रेशन, सुविधा जन-धन योजना (पीएमजेडीवाई), जन-धन से जन सुरक्षा, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (पीएमजेजेबीवाई), प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (पीएमएसबीवाई), अटल पेंशन योजना (एपीवाई), प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टैंड अप इंडिया योजना, प्रधानमंत्री जय वंदे योजना या सारख्या केंद्र सरकारच्या विविध योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे सोशल मीडिया असल्याचे पटेल यांनी आवर्जून पुन्हा पुन्हा सांगितले. प्रास्ताविक जालींदर कामठे यांनी केले तर आभार धनंजय कामठे यांनी मानले. (Social Media)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..

Yavat News : कार्यकर्त्यांच्या पाठबळावर भाजपा दौंड तालुक्यात उभारी घेत आहे : आमदार राहुल कुल

Pimpri News : पिंपरी-चिंचवडमधील नर्सिंग अभ्यासक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे! भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे पत्र

Political | भाजपाकडून राजकीय घात झाला आहे हे आता एकनाथ शिंदे यांना कळून चुकलंय : आमदार अमोल मिटकरी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Daily Horoscope: महादेवांच्या कृपेने आज बदलणार ‘या’ राशींचे नशीब; करिअर आणि धनलाभाचे जबरदस्त योग

Monday, 27 July 2026, 7:28

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16
Next Post

Daund News : बारामती लोकसभा मतदार संघाची आमदार राहुल कुल यांच्याकडे धुरा ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.