Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुपारी दोन वाजेपर्यंत लहान मुलांसोबत खेळणारा सहा वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला, त्यानंतर थेट दुसऱ्या दिवशी नीरा डाव्या कालव्यामध्ये मृतदेह तरंगताना दिसला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 August 2024, 13:43
six year old boy drowned in neera dava kalva baramati pune

नीरा: खंडोबाचीवाडी (ता. बारामती) येथील प्रज्वल विशाल लकडे (वय ६) या मुलाचा नीरा डाव्या कालव्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे बुडून मृत्यू झाला. रविवारी (दि. ४) दुपारी दोन वाजेपर्यंत लहान मुलांसोबत खेळणारा प्रज्वल अचानक बेपत्ता झाला. यामुळे त्याला शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. शोधाशोध केल्यानंतरही तो मिळून न आल्याने तो हरवल्याची तक्रार वडील विशाल लकडे यांनी करंजेपूल पोलीस चौकीत नोंदवली. दरम्यान, सोमवारी (दि. ५) सकाळी १० वाजता नीरा डाव्या कालव्याजवळ खंडोबाचीवाडी येथील पालथी मोरी येथे मोठ्या पोकलेन मशिनने गाळ उकरून पाहिले असता त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.

 

खेळता-खेळता हा मुलगा डाव्या कालव्याच्या भरावावर आला असता पाय घसरून तो पाण्यामध्ये बुडाला, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी या वेळी दिली. सुमारे १० वर्षांपूर्वी अशीच घटना खंडोबाची वाडी येथे घडली होती. त्या वेळीही दोन निष्पाप लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी घडली. खंडोबाचीवाडी येथील अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालय हे नीरा डाव्या कालव्याच्या शेजारीच असल्याने संपूर्ण शाळेच्या ग्राउंडला बंदिस्त कंपाउंड असावे. तसेच डाव्या कालव्यावर अनेक महिला या धुणे धुण्यासाठी येत असतात. या ठिकाणी धोबीघाट बनवावा, अशी मागणी या वेळी महिला व ग्रामस्थांनी केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45

पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीनंतर इराण-अमेरिका युद्ध थांबले; ट्रम्प म्हणाले…..

Wednesday, 8 April 2026, 8:17
Next Post

अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख; लाडकी बहीण योजनेवर अजित पवारांचे विरोधकांना उत्तर, पोस्ट व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.