Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुंभारगाव येथे ‘क्लॉथ फॉर वर्क’ उपक्रमांतर्गत श्रमदान व १३५ कुटुंबांना जीवनावश्यक कीट वाटप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 13 February 2025, 15:06

करमाळा: ज्ञानप्राप्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने कुंभारगाव येथे ‘क्लॉथ फॉर वर्क’ या संकल्पनेखाली विशेष उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सोनाली कांबळे व उपाध्यक्ष आनंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिला, पुरुष तसेच ऊसतोड कामगारांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत तीन दिवस श्रमदान केले. या श्रमदानाच्या मोबदल्यात १३५ कुटुंबांना जीवनावश्यक कीट वाटप करण्यात आले.

 

गावाच्या स्वच्छता व विकासासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनिता रामदास पोळ, उपसरपंच सारिका दत्तात्रय भालेराव, अपंग संघटना अध्यक्ष जाफरभाई इनामदार आणि उपाध्यक्ष चिमाजी पानसरे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांनी मीटिंगपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत उत्कृष्ट व्यवस्थापन केले. यामध्ये शेतकरी बचत गट मधील सदस्यांचे कौतुक केले. ते आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी गावामध्ये श्रमदान स्वच्छता करतात त्यांचा सर्व गावकऱ्यांनी आदर्श घेवून गाव स्वच्छ ठेवून गावाचा विकास करावा.

ऊसतोड कामगारांनी देखील श्रमदानात सक्रिय सहभाग घेतला, ही या उपक्रमाची खासियत ठरली. या उपक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये श्रमदानाची संस्कृती रुजवण्याबरोबरच गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा आधार मिळाला. भविष्यातही ज्ञानप्राप्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था समाजोपयोगी उपक्रम राबवत राहील, असे संस्थेच्या अध्यक्षा सोनाली कांबळे यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

मोठी बातमी..! महिला व बालविकास विभागात अंगणवाडी सेविकांची भरती; 18 हजार 882 पदे भरली जाणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.