Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur | “आनंदाचे डोही आनंद तरंग” : शिरूर तालुक्यातील थोरातवस्ती जिल्हा परिषद शाळेचा स्तुत्य उपक्रम ; विद्यार्थ्यांनी परसबागेतील फळांचा घेतला आस्वाद!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 15 April 2023, 15:10

युनूस तांबोळी

Shirur | शिरूर :  उन्हाळा सुरू झाला की चैत्रात वेगवेगळ्या फळांना बहर येतो. या काळात मुलांना फळांचा आस्वाद मिळावा. त्यातून त्यांची आरोग्यशक्ती वाढावी. त्यांनाही शेतीचे महत्व पटवून देऊन झाडांमुळे मिळणारी स्वच्छ हवा आणि खेळायला मिळणारी सावली. याचा अनुभव यावा. जेष्ठांनी वृक्षांना किती महत्व दिले हे पटवता यावा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा : 

'आनंदाचे डोही आनंद तरंग'
शिरूर तालुक्यातील थोरातवस्ती जिल्हा परिषद शाळेचा स्तुत्य उपक्रम ; विद्यार्थ्यांना परसबागेतील फळांचा घेतला आस्वाद…! pic.twitter.com/vj6IMhm7x7

— Pune Prime News (@puneprime_news) April 15, 2023

 

यासाठी मलठण ( ता. शिरूर ) येथील थोरातवस्ती जिल्हा परिषद शाळेने ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा उपक्रम राबविला असून परसबागेतील आंब्याला आलेल्या आंबा विद्यार्थ्यासाठी राखून ठेवला आहे. विद्यार्थी देखील येथील वेगवेगळ्या फळांचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

मलठण ( ता. शिरूर ) येथील थोरातवस्ती जिल्हा परिषद ही प्राथमिक शाळा व्दि शिक्षकी शाळा आहे. येथील मुख्याध्यापक युवराज थोरात व शिक्षिका सरीता दंडवते यांनी येथील माळरानावर वेगवेगळ्या वृक्षाची लागवड केली आहे.

ग्रामस्थांकडून पाण्याचे व्यवस्थापन करून झाडांचे संगोपन…

ग्रामस्थांकडून पाण्याचे व्यवस्थापन करून झाडांचे संगोपन करण्यात आले आहे. त्यांनी या परिसरात दोन रत्नागिरी हापूस आंब्याची लागवड केली होती. त्या आंब्याना या उन्हाळ्यात आंबे लगडले आहेत. आंब्याच्या या जातीच्या लावलेल्या झाडांना विद्यार्थ्यीनी पाणि देऊन संगोपन केले आहे. डोळ्या देखत लावलेल्या या आंब्याना फळे आल्याने मुलांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. सध्या कडक उन्हाळ्या सुरू झाला आहे. मुले शाळेत येण्यास कंटाळा करतात. मात्र येथील झाडांच्या सावलीत मुलांना खेळायला आवडत असल्याने या काळात देखील विद्यार्थी शाळेत हजर राहण्याचे प्रमाण अधिक आहे.

या काळात कैऱ्यांचा स्वाद मुले घेत असल्याचे येथील शिक्षकांनी सांगितले. पेरू चे देखील वेगळ्या जातीचे झाड लावलेले होते. त्यालाही मोठ्या प्रमाणात पेरू लगडले आहेत. मुले त्याचाही स्वाद घेत आहेत. पाण्याचे व्यवस्थापन झाले की हवामानानुसार या ठिकाणी परसबाग केली जाते. त्यातून वेगवेगळी पिके विद्यार्थी घेतात. त्याचा आहारासाठी वापर केला जातो. हा उपक्रम वर्षभर राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या लहानपणी झाडांवरच्या गंमतीजमती मुलांनी केल्या पाहिजे. त्या बरोबर मिळणाऱ्या स्वच्छ हवेत खेळावे यासाठी या ठिकाणी वृक्षाची लागवड केली आहे. मुले देखील त्याचा आस्वाद घेतात. भविष्यात अजूनही वेगवेगळ्या फळांची झाडे लागवड करणार आहोत. त्यातून मुलांना शाळेची गोडी व शिक्षणातला अनुभव तयार व्हावा असा उद्देश आहे.
युवराज थोरात
मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोरातवस्ती

 

वृक्षांची लागवड केल्याने या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येऊ लागले आहेत. झाडांची सावली झाल्याने मुलांना खेळण्यासाठी आनंद वाटतो. येथे येणाऱ्या फळांचा आस्वाद त्यांनी घ्यावा असाच हेतू ठेवून फळांची झाडे लावली आहे. शेतीचे महत्व कळावे यासाठी पावसाळ्यात परसबाग देखील केली जाते.
सरीता दंडवते
शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोरातवस्ती

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Shirur News : कवठे येमाई येथील बाजीराव उघडे ;समाज रत्न&; पुरस्काराने सन्मानित..!

Shirur | शिरुर तालुक्यातील तरुणाने उरुळी कांचन येथे तयार केलेले आधुनिक बायोगॅस संयंत्र शेतकऱ्यांना ठरत आहे वरदान..!

Shirur Crime News : हृदयद्रावक..! बैलगाडा शर्यत दरम्यान बैलाचे शिंग छातीत घुसल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Daund Crime : गरोदर असलेल्या महिलेचा मृतदेह दौंड तालुक्यातील कासुर्डीतील कॅनॉलमध्ये आढळला..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.