Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : हरितक्रांतीसाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे; सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 August 2023, 13:33

Shirur News : शिरूर : डिंभा, माणिकडोह, चासकमान, पिंपळगाव जोगा, वडज या धरणांच्या निर्मितीमुळे दुष्काळात देखील या परिसरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. या भागात हरितक्रांती करण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवून पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे, असे मत सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केले.

काठावर खुर्द (ता. शिरूर) येथे आयोजित दक्षिणमुखी हनुमान सप्ताहाला सहकार मंत्री वळसे पाटील यांनी भेट दिली. या वेळी ह. भ. प. आक्रुर महाराज साखरे यांचे काल्याचे किर्तन झाले. या कार्यक्रमासाठी शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, युवा नेते राजेंद्र गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, (Shirur News) उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, घोडगंगाचे संचालक सोपानराव भाकरे, चांदाशेठ गावडे, प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सीमा बिपिन थिटे, प्रथम लोकनियुक्त सरपंच बिपिन थिटे, उपसरपंच राजू दाते, उपसरपंच रंगनाथ होळकर उपस्थित होते.

विकासकामांचा पाठपुरावा योग्य पद्धतीने करा

दिलीप वळसे पाटील हे सहकारमंत्री झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वळसे पाटील म्हणाले की, उर्वरित विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासणार नाही.(Shirur News)  विकासकामांचा पाठपुरावा योग्य पद्धतीने करा.

 

शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, बेट भागामध्ये शेतीच्या प्रगतीबरोबरच तरुण वर्ग अध्यात्माकडे वळला आहे.(Shirur News)  शिरूर तालुक्यातील तरूण वर्ग वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकीक मिळवत आहे. स्पर्धा परिक्षांमधून पोलीस भरतीत अनेकांची भरती झाल्याचे पहावयास मिळत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : सात खोल्यांचे दरवाजे बंद करून, कुऱ्हाडीने मानेवर घाव ; तरुणाचा मृत्यू ; शिरूर तालुक्यातील घटना...

Shirur News : सोयाबीनवरील किडरोग नियंत्रणासाठी कृषी विभागाने प्रत्यक्ष बांधावर जावे; देवदत्त निकम यांचे आवाहन

Shirur News : गाडीला कट मारल्याच्या कारणावरून ट्रक चालकाला मारहाण; सणसवाडीतील घटना

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Next Post

Kedgaon News : "पोस्टमन नामदेव गवळी यांच्या पाठपुराव्याला यश.. "; TATA AIG व इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा ३९९ रुपयांचा दहा लाखांचा अपघाती विमा कुटुंबियांना सुपूर्त ;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.