Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shikrapur News : शिक्रापूर परिसरात आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी नाही

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 24 June 2023, 16:29

अक्षय भोरडे
Shikrapur News  तळेगाव ढमढेरे :  शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या सर्व गावांत येणाऱ्या मुस्लीम धर्मियांच्या पवित्र बकरी ईदच्या दिवशी हिंदू धर्मातील पवित्र आषाढी एकादशी असल्याने कोणीही आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी करणार नसल्याचा निर्णय सर्व मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.

शिक्रापूर परिसरातील मुस्लीम बांधवांचा अनोखा निर्णय

शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी बकरी ईदच्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन केले होते, यावेळी शिक्रापूर मस्जिद ट्रस्टचे शिराजभाई शेख, मौलाना जाकीर हुसेन, मौलाना शौकत, तळेगाव ढमढेरे मस्जिद ट्रस्टचे मुनीर मोमीन, अब्दुल मन्नाव, (Shikrapur News) कोरेगाव भीमाचे जमीर इनामदार, पाबळचे बद्रूद्दीन इनामदार, टाकळी भीमाचे अशपाक मोमीन, केंदूरचे मकबूल मुलाणी, महमदशफी मोमीन, बाबुभाई मोमीन यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सह आदी विषयांवर चर्चा होत असताना शासनाची परवानगी नसलेले गोवंश कत्तल करु नये असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी केले. (Shikrapur News) दरम्यान आपल्या परिसरात कधीही गोवंश कत्तल होत नसून आम्ही सर्व समाजाचे नागरिक सामाजिक एकोप्याने वावरत असून आमच्या पवित्र सण बकरी ईदच्या दिवशीच हिंदू धर्मातील पवित्र आषाढी एकादशी आलेली असल्याने आम्ही बकरी ईद अर्थात आषाढी एकादशीच्या दिवशी पशुधनाची कुर्बानी करणार नसल्याचे सर्व मुस्लीम बांधवांनी जाहीर केले.

मुस्लीम बांधवांच्या निर्णयाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी स्वागत करत कौतुक केले, (Shikrapur News) तर मुस्लीम बांधवांनी जाहीर केलेल्या निर्णयाबाबत पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस हवालदार संदीप कारंडे यांनी सर्वांचे आभार मानले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shikrapur News : वढू बुद्रुकला महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Shikrapur News : शिक्रापूरच्या महिला तलाठ्याला जातीवाचक शिवीगाळ; माजी उपसरपंचाविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा; जामिन फेटाळल्यानंतरही अटक नाही

Shikrapur News : जबरीचोरी, घरफोडी करणारा अट्टल चोरटा शिक्रापूर पोलिसांकडून जेरबंद ; ८ गुन्हे उघडकीस

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे ‘फिरायला जाऊ’ म्हणून जबरदस्तीने दुचाकीवर बसवले; शरीरसंबंधास नकार दिल्याने पट्ट्याने बदडले, नराधमावर गुन्हा दाखल!

Thursday, 8 October 2026, 8:17

‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं 75व्या वर्षी निधन,सिनेसृष्टीला मोठा धक्का..

Thursday, 8 October 2026, 7:55

पावसाला ब्रेक, उन्हाचा कहर सुरु!महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट ‘ची एन्ट्री ;’या ‘जिल्ह्याना इशारा

Thursday, 8 October 2026, 7:44

गुरुवारी ग्रहांची खास कृपा! राशींचं नशीब पालटणार; पैसा, करिअर अन् यशाची बरसात, राशीभविष्य जाणून घ्या…

Thursday, 8 October 2026, 7:19

पिंपरीत मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर थेट गुन्हे दाखल

Wednesday, 7 October 2026, 22:58

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

Wednesday, 7 October 2026, 21:52
Next Post

Kolhapur News : कोल्हापूर हादरले! अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp