Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पावसाला ब्रेक, उन्हाचा कहर सुरु!महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट ‘ची एन्ट्री ;’या ‘जिल्ह्याना इशारा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 October 2026, 7:44

पुणे : महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, 10 ऑक्टोबरपर्यंत तो संपूर्ण राज्यातून माघारी फिरण्याची शक्यता आहे. यानंतर मुसळधार पावसाची शक्यता मावळली असून, हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.मान्सूनच्या या निर्गमनामुळे राज्यात ‘ऑक्टोबर हिट’चा प्रभाव वाढणार असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

पाकिस्तानच्या दिशेने येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आणि हवेतील बदलांमुळे राज्यातील बहुतांश भाग कोरडा राहील. अरबी समुद्राकडून येणाऱ्या उष्ण व दमट वाऱ्यांमुळे वातावरणात उष्णता आणि उकाडा अधिक जाणवेल. त्यामुळे दुपारच्या वेळी, विशेषतः सकाळी 11 ते दुपारी 4 या कालावधीत तापमान नेहमीपेक्षा जास्त राहून कडक ऊन पडेल.

विदर्भ आणि मराठवाड्यात मे महिन्यासारखी तीव्र उष्णता जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त उकाडा राहील. दुसरीकडे महाबळेश्वर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो; परंतु यामुळे उष्णतेपासून दिलासा न मिळता उलट उमस आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे आणि जागतिक पातळीवरील अल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे वातावरणात हे मोठे बदल दिसून येत आहेत. त्यामुळे आता पावसाची छत्री बाजूला ठेवून उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे ‘फिरायला जाऊ’ म्हणून जबरदस्तीने दुचाकीवर बसवले; शरीरसंबंधास नकार दिल्याने पट्ट्याने बदडले, नराधमावर गुन्हा दाखल!

Thursday, 8 October 2026, 8:17

‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं 75व्या वर्षी निधन,सिनेसृष्टीला मोठा धक्का..

Thursday, 8 October 2026, 7:55

पावसाला ब्रेक, उन्हाचा कहर सुरु!महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट ‘ची एन्ट्री ;’या ‘जिल्ह्याना इशारा

Thursday, 8 October 2026, 7:44

गुरुवारी ग्रहांची खास कृपा! राशींचं नशीब पालटणार; पैसा, करिअर अन् यशाची बरसात, राशीभविष्य जाणून घ्या…

Thursday, 8 October 2026, 7:19

पिंपरीत मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर थेट गुन्हे दाखल

Wednesday, 7 October 2026, 22:58

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

Wednesday, 7 October 2026, 21:52
Next Post

‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं 75व्या वर्षी निधन,सिनेसृष्टीला मोठा धक्का..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp