Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shikrapur News : शिक्रापूरच्या महिला तलाठ्याला जातीवाचक शिवीगाळ; माजी उपसरपंचाविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा; जामिन फेटाळल्यानंतरही अटक नाही

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 12 June 2023, 18:22

Shikrapur News : शिक्रापूर : येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी तलाठी कार्यालयात जाऊन महिला तलाठी यांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करीत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे माजी उपसरपंच रमेश राघोबा थोरात यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही. (Shikrapur woman Talathi  Atrocity case against former deputy sarpanch; No arrest even after rejection of bail)

अटक करण्यासाठी पथक नेमले

या घटनेस वीस दिवस उलटून गेले आहेत. विशेष न्यायालयाने त्यांना जामिन फेटाळल्यानंतरही त्यांना अद्याप अटक झालेली नाही. (Shikrapur News) दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी आता एक पथक तयार केले असून, ते तपासाकामी रवाना केल्याने लवकरच त्यांना अटक केली जाईल असे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले.

रमेश थोरात यांनी येथील महिला तलाठी सुशीला गायकवाड यांना जातिवाचक शिवीगाळ व सरकारी कामात अडथळा आणल्याने त्यांच्यावर २० दिवसांपूर्वी ॲट्रॉसिटी सह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. यावर त्यांनी न्यायालयात धाव घेतली असता तलाठी सुशीला गायकवाड यांची बाजू मांडणारे ॲड. नीलेश वाघमोडे, ॲड.राकेश सोनार, ॲड.महेश देशमुख यांनी आरोपी रमेश थोरात यांना जामीन मंजूर केल्यास त्यांच्यासह त्यांचे साथीदार फिर्यादी तलाठी यांच्यावर दबाव आणतील हे न्यायालयात पटवून दिल्याने विशेष न्यायाधीश जी.ए.रामटेके यांनी रमेश थोरात यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. (Shikrapur News) तरीही थोरात अटक झाली नसल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेत फरार थोरात यांना अटक करण्यासाठी एक पथक नेमले असून ते थोरातांच्या मागावर रवाना झाल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

 

तलाठी सुशिला गायकवाड या कार्यालयात कामकाज करीत असताना माजी उपसरपंच रमेश थोरात कार्यालयात आले, त्यांनी तलाठी गायकवाड यांना माझ्या प्लॉटिंगच्या व्यवसायातील काही दस्त मी तुम्हाला नोंदणीसाठी दिलेले बरेच दिवस झाले, तरी तुम्ही नोंदणी का करत नाही असे म्हणून महिला तलाठी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला.(Shikrapur News)  त्यांनतर गायकवाड यांना जातीवाचक बोलून तलाठी कार्यालयातील कागदपत्रे फेकून देऊन रागाने बोलून दरवाजात जाऊन शिवीगाळ, दमदाटी करुन यांची बदलीच करतो असे म्हणून निघून गेले.

घडलेल्या प्रकाराबाबत शिक्रापूरच्या तलाठी सुशीला शंकर गायकवाड (वय ४१, रा. विकास सदन, खंडोबा मंदिर जवळ वडगाव मावळ ता. मावळ) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य रमेश राघोबा थोरात (रा. शिक्रापूर ता. शिरुर) यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. (Shikrapur News) मात्र अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shikrapur News : जबरीचोरी, घरफोडी करणारा अट्टल चोरटा शिक्रापूर पोलिसांकडून जेरबंद ; ८ गुन्हे उघडकीस

Crime News | भोर तालुक्यातील कुसगाव येथून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचे अपहरण करून खून ; दोन सराईतांना बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी..

Shikrapur Crime : शिक्रापूर येथे माजी उपसरपंचाने महिला तलाठ्याला केली शिवीगाळ ; माजी उपसरपंचावर शिक्रापुर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Satara News : आनेवाडी नजिक विठाई बस पेटल्याने अनेक प्रश्नांचा निघाला धूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.