Saturday, August 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अखेर पुण्यातील तणाव निवळणार, दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्याची ट्रस्टची तयारी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 9 March 2024, 16:30
Shaikh sallauddin trust ready to remove encroachment kasba peth pune

पुणे: पुणे शहरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून तणाव निर्माण झाला होता. कसबा पेठेत असणाऱ्या दर्ग्याचे अतिक्रमण काढण्याच्या अफवेमुळे हा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरण पुणे पोलिसांनी अतिशय संयमाने हाताळत शहरात शांतता निर्माण केली. त्यानंतर पोलिसांनी शेख सल्लाउद्दीन दर्ग्याच्या ट्रस्टची बैठक घेतली. या बैठकीत दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम काढण्याची तयारी ट्रस्टकडून दाखवण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या या पुढाकारामुळे शहरातील तणाव निवळला आहे. दर्ग्याचे अतिक्रमण काढण्याबाबतचे निवेदन देखील ट्रस्टीकडून देण्यात आले आहे.

बैठकीत घेतला महत्वाचा निर्णय

पुण्यातील शेख सल्लाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामाबाबत ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. या दर्ग्याचे बांधकांम हे अनधिकृत असल्याची ट्रस्टकडून कबुली देण्यात आली आहे. छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टी, पुणे मनपा आणि पुणे पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर ट्रस्टींकडून अतिक्रमण झालेले बांधकाम स्वत:हून काढून घेण्याची तयारी दर्शवली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या बैठकीत ट्रस्टने हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. ट्रस्टीने विनंती केल्यास कायदेशीर असलेल्या कामांच्या नूतनीकरणासाठी पुणे मनपाकडून मदत करण्यात येणार आहे.

पुणे शहरात शुक्रवारी अफवेमुळे तणाव निर्माण झाला होता. यामुळे पुणे पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या आज आणि उद्या रद्द करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. शहरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय आयुक्तांनी घेतला. त्याचवेळी संवेदनशील परिस्थिती उत्तमपणे हाताळली, याबद्दल नागरिकांकडून पोलिसांचे कौतूक केले जात आहे.

 

दरम्यान पुणे पोलीसांनी शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेबाबत अफवा पसरवणाऱ्या शोध सुरु केला आहे. पुणे आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे अफवा पसरवणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई होणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

15 ऑगस्टला पावसाचा डबल अटॅक! महाराष्ट्रातील ‘या’ भागांना मोठा इशारा; पुढील 72 तास महत्त्वाचे

Saturday, 15 August 2026, 8:08

नफा खासगी, प्रदूषण सार्वजनिक; विकासाच्या नावाखाली पुढच्या पिढीच्या वाट्याला विष का?

Saturday, 15 August 2026, 7:59

Daily Horoscope: शनिवारी सकाळीच बदलणार खेळ! ‘या’ राशींच्या नशिबात अचानक असा ट्विस्ट, वाचून विश्वास बसणार नाही

Saturday, 15 August 2026, 7:47

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी! देशातील ७ राज्यांत तब्बल १२ लाख नवीन नोकऱ्यांची मेगा भरती

Friday, 14 August 2026, 22:56

भीमाशंकर श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात! भीमाशंकरमध्ये ३८ विशेष बसेस तैनात; पार्किंगपासून मंदिरापर्यंतचा प्रवास होणार सुकर

Friday, 14 August 2026, 22:20

इंदापुरात तिरंगा मशाल रॅलीने स्वातंत्र्यदिनाचा जागर

Friday, 14 August 2026, 21:40
Next Post
women should praise every woman says deputy speaker nilam gorhe in MIT ADT university

महिलांनो एकमेकींचे कौतुक करा: डाॅ. निलम गोऱ्हे, 'एमआयटी एडीटी'च्या कर्तृत्ववान महिला पुरस्कारांचे वितरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.