Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खळबळजनक! पुण्यात आणखी एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 29 May 2025, 11:10

दौंड, (पुणे) : माहेरहून बुलेट गाडी घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये म्हणत एका 25 वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून उपाशी ठेवल्याचा प्रकार दौंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सासू, सासरे, पती व दिरावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 09 एप्रिल 2020 रोजी ते 22 फेब्रुवारी 2025 च्या दरम्यान दौंड गावचे हद्दीत SRPF गृप नं 7 येथे घडला आहे.

सासू सुमन सुरेश मोरे, सासरे सुरेश नागनाथ मोरे, पती किरण सुरेश मोरे, दिर नितीन सुरेश मोरे (सर्व रा. टाकळी मिया ता. राहुरी जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी वैष्णवी किरण मोरे (वय 25, मुळ रा. मियाटाकळी ता. राहुरी जि. पुणे सध्या रा. वाल्हेकरवाडी, भोंडवेवस्ती, प्रेरणा शाळेजवळ, पिंपरी चिंचवड), यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीचे पती आरोपी किरण मोरे हे वैष्णवीला तुझ्या आई वडीलांकडुन माझ्यासाठी बुलेट मोटरसायकल घेण्याकरीता 1 लाख रूपये घेऊन ये असे म्हणायचे. तसेच शिवीगाळ करीत असत. फिर्यादी वैष्णवी यांनी हि गोष्ट त्यांची सासू सुमन मोरे -सासरे सुरेश मोरे व दिर नितीन मोरे हे दौंड येथे राहिला आल्यानतंर सदरबाबत त्यांना सांगितले होती. त्यांनीही देखील किरण मोरे यांची बाजू घेवून फिर्यादीशी वाद घालून शिवीगाळ करीत होते.

तु एकलुती एक मुलगी असून देखील तुझे वडील 1 लाख रूपये का देवू शकत नाही असे म्हणून मानसिक व शाररीक छळ करून उपाशी पोटी ठेवून जाचहट करू लागले. पती किरण मोरे व सासू सुमन मोरे -सासरे सुरेश मोरे व दिर नितीन मोरे यांच्याकडून जाचाला कटाळून सदर झाला प्रकार फिर्यादींनी त्यांचे वडील बाळासाहेब अर्जुन चव्हाण यांना सांगून विचारविनीमय करून रोजी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

दरम्यान, वैष्णवी मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सासू सुमन सुरेश मोरे, सासरे सुरेश नागनाथ मोरे, पती किरण सुरेश मोरे, दिर नितीन सुरेश मोरे यांच्याविरुद्ध भा.न्या.संहिता कलम 85,115(2),351(2),3(5) नुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Daily Horoscope: कुणाची होणार चांदी, कुणाच्या अडचणी वाढणार? 17 ऑक्टोबरचं राशिभविष्य वाचाच

Saturday, 17 October 2026, 7:44

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53
Next Post

सिंहगडावर सकाळपासून अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु, अनधिकृत बांधकामावर हातोडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp