Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Saswad : संत सोपानदेव पालखीचे सासवड येथून १५ जूनला प्रस्थान…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 11 May 2023, 10:54

सासवड Saswad : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे सासवड (ता. पुरंदर) येथून 15 जून रोजी सकाळी 11 वाजता श्री संत सोपानदेव समाधी मंदिरातून प्रस्थान होणार आहे. (Saswad) अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख अ‍ॅड.त्रिगुण गोसावी यांनी दिली. (Saswad)

गुरुवारी (ता. १५ जून) सकाळी ११ वाजता संत सोपानदेव मंदिराच्या देऊळवाड्यातून पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ येईल. त्यानंतर दुपारचा विसावा पिंपळे तर, पांगारेतील निष्णाईदेवी मंदिरात रात्रीचा मुक्काम होईल.

१६ जूनला यादववाडीत सकाळचा विसावा होऊन परिंचेत दुपारचा नैवेद्य तर, मांडकीत रात्रीचा मुक्काम होईल.

१७ जूनला सकाळचा विसावा जेऊर, पिंपरे खुर्दमधून निरेत दुपारचा नैवेद्य, तर बारामती तालुक्यातील निंबुतमध्ये रात्रीचा मुक्काम होईल. 18 जूनला निंबुत छपरी, वाघळवाडीमार्गे सोमेश्वरनगरमध्ये पहिले गोल रिंगण होऊन मुक्काम होईल. १९ जूनला करंजेपूलमध्ये सकाळचा विसावा, तर दहा फाटामध्ये दुपारचा नैवेद्य, वडगाव निंबाळकरमध्ये दुपारचा विसावा होऊन, कोर्‍हाळे बुद्रुकमध्ये मुक्काम होईल.

२० जूनला कठीणपूलमध्ये सकाळचा विसावा, तर पणदरेत दुपारचा नैवेद्य, माळेगावमध्ये संध्याकाळी दुसरे गोल रिंगण होऊन मुक्काम होईल. २१ जूनला कोकाटे महाराज वस्तीत दुपारचा विसावा होऊन बारामतीत मुक्काम होईल. २२ जूनला मोतीबागमध्ये सकाळचा विसावा, तर पिंपळीत पहिले बकरी रिंगण होईल. भवानीनगर, सणसर, बेलवाडी फाटामध्ये दुपारचा विसावा होऊन लासुर्णेत मुक्काम होईल.

 

२३ जूनला लालपुरीत सकाळचा विसावा, कळंबमध्ये दुपारचा नैवेद्य, तर निमसाखरमध्ये दुपारचा विसावा होऊन रात्री निरवांगीत मुक्काम होईल. २४ जूनला रेडणीत सकाळचा विसावा, दुपारचा नैवेद्य लाखेवाडीत, तर निरनिमगाव चौकात दुपारचा विसावा होऊन अकलूजमध्ये मुक्काम होईल.

२५ जूनला बाबीर पूल, महाळुंगमध्ये सकाळचा विसावा, श्रीपूरमध्ये दुपारचा नैवेद्य, तर माळखांबीत दुपारचा विसावा होऊन बोंडलेत मुक्काम होईल. २६ जूनला बोंडलेत संत सोपानदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज बंधू भेट सोहळा होईल. तर,भंडीशेगावमध्ये मुक्काम होईल. २७ जूनला दुपारी वाखरीत उभे रिंगण आणि पालख्यांच्या भेटीचा सोहळा तसेच पालखीचा मुक्काम होईल. २८ जूनला पालख्यांचे वाखरी पादुकाजवळ उभे रिंगण होऊन पंढरपूरमध्ये आगमन.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Dive Ghat Accident | दिवे घाटात झालेल्या अपघातात बारामती व सासवड येथील दोघांचा मृत्यू…

Breaking News : हडपसर – सासवड मार्गावरील दिवे घाटात टँकर व तीन वाहनांचा अपघात ; दोघांचा मृत्यू तर दोघेजण गंभीर. पोलीस घटनास्थळी दाखल..

Pune | औषधांच्या नावाखाली खुलेआम अवैध मद्याची वाहतूक ! मुळशीतून तब्बल ५७ लाखाचा मुद्देमाल जप्त ; सासवड राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई …!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14

Loni Kalbhor News : फ्लिटगार्ड कंपनीतील वादाचा राग गेटबाहेर; कामगाराला लोखंडी कड्याने मारहाण! तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 17 October 2026, 20:03

न्हावरेत मेंढपाळ महिलेने धाडसाने बिबट्याला पिटाळले; मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार…..

Saturday, 17 October 2026, 19:50

कवडीपाटमध्ये भरदिवसा घरफोडी; दोन फ्लॅट फोडून रोख रकमेसह 14 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

Saturday, 17 October 2026, 19:41
Next Post

Baramti News : ट्रक चालकाचे अपहरण करून ५३ लाखांचा मुद्देमाल लुटणाऱ्या टोळीला बेड्या ; बारामती ग्रामीण पोलिसांची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp