Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नारायणपूरचे सद्गुरू नारायण महाराज अनंतात विलीन; हजारो भक्त-महिलांना दुःखाश्रु अनावर                    

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 10 September 2024, 19:42

सासवड : आपले निम्म्याहून अधिक आयुष्य दत्तसेवेच्या माध्यमातून व्यतीत करून राज्यात-देशात आणि अगदी अलीकडेच अमेरिकेत या संप्रदायाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून लक्षावधी भाविकांच्या मनावर अधिराज्य असलेले सदगुरु नारायण अण्णा महाराज बोरकर अनंतात विलीन झाले. त्यांचे शिष्य आणि इथून पुढचे उत्तराधिकारी पोपट महाराज टेंभे यांनी ४ वाजता शवाला अग्नी दिला.

यावेळी जिल्ह्यासह बाहेरून मोठ्या संख्येने भाविक महिला भक्त श्रद्धेने उपस्थित होते. यावेळी मोठा दत्त सांप्रदायिक शिष्यवर्ग, महिला येथील मुख्य व्यवस्थापक व कै अण्णामहाराजांचे विश्वासू सहकारी जेष्ठ मार्गदशक भरतनाना क्षीरसागर यांना आपले दुखाश्रु अनावर झाले. या वेळी वरुण राजानेही हजेरी लावली.

दरम्यान, जवळपास अर्धा दिवस भाविकांच्या दर्शनासाठी अण्णांचे पार्थिव मंदिर आवारात ठेवण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार, प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, आमदार भीमराव तापकीर, आदींसह अनेक मान्यवरांनी दुपारी भेट देत पार्थिवाचे दर्शन घेतले.

तर अंत्यविधीसाठी आमदार संजय जगताप, पुणे महापालिकेच्या नगरसेविका संगीत ठोसर, संभाजी  झेंडे, जिल्हा सह. बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, भाजपचे विभागीय प्रांताध्यक्ष जालिंदर कामठे, आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार शरद ढमाले, माजी आमदार उल्हासदादा पवार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे महापालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा! पुन्हा अतिक्रमण केल्यास होणार थेट कारवाई

Monday, 23 November 2026, 8:38

India vs Pakistan: पाकिस्तानकडून टीम इंडियाचा 48 धावांनी धक्कादायक पराभव अन् तिलक वर्माचा संताप

Monday, 23 November 2026, 8:29

बिस्लेरीच्या पाण्यात आढळले कर्करोगाचा धोका वाढवणारे रासायनिक घटक; तपासणीत धक्कादायक बाब उघड

Monday, 23 November 2026, 8:21

Maharashtra Weather: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पाऊस पडणार की थंडी वाढणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Monday, 23 November 2026, 8:08

कुलदेवतेची कृपा कोणावर होणार? कुणाला मिळणार आर्थिक लाभ, तर कुणाच्या अडचणी वाढणार? वाचा 23 नोव्हेंबरचे राशिभविष्य

Monday, 23 November 2026, 7:35

खराडीत विनापरवाना मद्यविक्री आणि मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई

Sunday, 22 November 2026, 23:10
Next Post
govt-changes-toll-collection-rules-pay-as-per-distance-you-cover-no-charges-up-to-20-kms-on-a-toll-road

नितीन गडकरींनी दिली खूशखबर! महामार्गावर 20 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी टोल टॅक्स भरावा लागणार नाही, टोल नियमात मोठा बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp