Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rohit Pawar: घायवळवरून देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणाऱ्या रोहित पवारांचा ‘तो’ फोटो व्हायरल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 10 October 2025, 19:01
Rohit Pawar: 'That' photo of Rohit Pawar accusing Devendra Fadnavis of being injured goes viral

Photo-Social Media

पुणे: सचिन घायवळ प्रकरणामुळे राज्यातील (Rohit Pawar) राजकारण चांगलेच तापले असून या प्रकरणाने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये (Nilesh Ghaywal) आरोप-प्रत्यारोपांची (Pune Politics) नवी मालिका सुरू केली आहे. या गुन्हेगारी प्रकरणाला मिळालेल्या राजकीय वलयामुळे भाजप नेत्यांवर विरोधकांनी तोफ डागली आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना मिळवून देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग असल्याचा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती.

मात्र या आरोपांनंतर आता रोहित पवार स्वतःच चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर रोहित पवार आणि सचिन घायवळ गप्पा मारताना दिसणारा एक फोटो व्हायरल झाला असून त्यावरून विरोधकांचाही या प्रकरणात सहभाग होता का, अशी चर्चा रंगू लागली आहे. हा फोटो नेमका कुठल्या ठिकाणचा आहे, याची सविस्तर माहिती समोर आलेली नाही. पण फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर काही तासांतच हा फोटो समोर आल्याने त्याला वेगळेच राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.

भाजपकडून आता सवाल उपस्थित करण्यात येत आहे की, “रोहित पवार स्वतःच सचिन घायवळला शस्त्र परवान्यासंदर्भात मार्गदर्शन करत होते का?” अशी चर्चा सुरू झाली आहे.

 

दरम्यान, रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचा गुंड निलेश घायवळसोबतचा एक जुना व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये सुनंदा पवार यांनी कोव्हिड काळात शाळेला दिलेल्या मदतीबद्दल निलेश घायवळचे मनापासून आभार मानले होते. “निलेश भाऊंचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही या शाळेला गरजेची वस्तू दिली, यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार,” असे त्या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

या सलग घडामोडींमुळे घायवळ प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही गळ्यात अडकू लागले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत या प्रकरणाला आणखी कोणते राजकीय वळण मिळते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post
Pune Crime: Ghodegaon police nabs two-wheeler thief; recovers stolen motorcycle from Nashik

Pune Crime: घोडेगाव पोलीसांनी दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या; नाशिक येथुन चोरीची मोटार सायकल केली हस्तगत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.