Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मध्ये कोण आला तर कापून टाकीन’ असं म्हणत रिक्षा चालकाला लुटले; सराईत गुन्हेगाराला अटक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 14 November 2023, 17:57

पुणे : ‘आम्ही इथले भाई. मध्ये कोण आला तर कापून टाकीन, आमचा नाद करायचा नाही’ असे जोरात ओरडत धारदार हत्याराचा धाक दाखवून रिक्षाची काच फोडली आणि जबरदस्तीने खिशातील पैसे लुटून फरार झालेल्या एका सराईत गुन्हेगाराला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील बोपोडी येथील कुंदन प्लाझा येथे रविवारी (ता. १२) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आकाश शिवबाबू पांडे (वय-२६, रा. गल्ली क्र. १०, पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गौरव विनोद मोरे (वय-१९, रा. भालेराव नगर, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर दोन साथीदारांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद आकाश पांडे हे त्यांच्या रिक्षातून कुटुंबासह भिमाशंकर येथील देवदर्शन करुन घरी येत होते.

त्यावेळी आरोपी गौरव मोरे याने रिक्षाची काच दगड मारुन फोडली. धारदार हत्यारे घेऊन दोन साथीदारांसह रिक्षाजवळ आला. फिर्यादी आकाश याला पकडून शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. खिशातील पाकीट जबदस्तीने काढून त्यातील ३२०० रुपये चोरले. दरम्यान, जबरदस्तीने पैसे चोरून नेत असताना त्याठिकाणी लोकांनी गर्दी केली. त्यावेळी आरोपींनी हवेत धारदार हत्यारे फिरवली. ओरडून परिसरात दहशत निर्माण केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14

Daily Horoscope: 8 सप्टेंबरला उघडणार नशिबाचे दरवाजे! या राशींना मिळणार मोठी संधी अन् धनलाभ

Tuesday, 8 September 2026, 7:45

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38
Next Post

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात विद्युत रोहीत्रांच्या चोरीचे सत्र सुरूच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp