Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्रापुरातील ‘राम कृष्ण हरी’ फ्लेक्सची चर्चा रंगली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 November 2024, 16:00
Ram Krishna hari flex in shikrapur pune

शिक्रापूर : पुणे नगर महामार्गावरील शिक्रापूर (ता. शिरुर) सर्वात महत्त्वाचे गाव असल्याने येथे अनेकदा राजकीय घडामोडी घडतात. रस्त्याच्याकडेला विविध फ्लेक्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत असतात. असाच या महामार्गावर लावण्यात आलेला ‘राम कृष्ण हरी’ असा उल्लेख असलेला फ्लेक्स चर्चेचा विषय बनला आहे. शिक्रापूर येथे वर्षभर वेगवेगळ्या राजकीय घडामोडी, आंदोलने, उद्घाटने, लग्न सोहळे, दशक्रिया, नेत्यांचे वाढदिवस यांसह विविध कार्यक्रम व उपक्रमाचे फ्लेक्स लागत असतात. येथे लागणाऱ्या फ्लेक्समुळे वेगवेगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत.

 

सध्या येथील महामार्गावर नव्याने भलामोठा एक फ्लेक्स लावण्यात आलेला असून त्यावर फक्त ‘राम कृष्ण हरी’ हे अक्षर असून अन्य कोणताही शब्द अथवा अक्षर नसल्याने या फ्लेक्सचा अर्थ काय व त्या फ्लेक्समुळे काय साध्य होणार आणि राम कृष्ण हरी नावाचा फ्लेक्स लावला कोणी याबाबत काहीही माहिती नाही.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31

आधी 10 व्यवहार अन् अचानक 24 तासांत आकडा वाढला! समता बँकेतील ‘त्या’ व्यवहारांनी वाढवलं अजितदादांच्या अपघाताचं गूढ; दमानियांचा थेट निशाणा

Monday, 6 April 2026, 16:21
Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53
Next Post

पिंपरी-चिंचवड सायबर सेल पोलिसांकडून चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.