Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील ॲड. राजेंद्र उमाप यांची बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 18 November 2023, 22:28
Rajendra Umap elected as bar council vice president

पुणे: राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या उपाध्यक्षपदी पुण्यातील ॲड. राजेंद्र उमाप यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. ॲड. राजेंद्र उमाप यांनी याच टर्ममध्ये यापूर्वी ६ महिने उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यांनी या पदाची जबाबदारी योग्य सांभाळून आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच त्यांना पुन्हा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

दरम्यान, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी नागपूर येथील परिजात पांडे यांची निवड करण्यात आली आहे. या बार कौन्सिलमध्ये महाराष्ट्र आणि गोवा ही दोन राज्ये व दादर नगर हवेली, दीव दमण या दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.

वकिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यापूर्वीचा कामाचा अनुभव असून आणखी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे, असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post
rohit-sharma-can-become-1st-indian-captain-hit-century-in-world-cup-final-from-ms-dhoni-to-sourav-ganguly-could-not-do-so-world-cup-2023

World Cup 2023: रोहित शर्मा इतिहास बदलणार का? कोणताही भारतीय कर्णधार विश्वचषकात 'हे' करू शकला नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.