Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकर सोडणार सुटेकचा श्वास! पुण्यातील ‘या’ १७ मार्गांवरील वाहतूक कोंडी सुटणार, महापालिकेचा मोठा निर्णय..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 13 February 2025, 10:07

पुणे : पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणेकरांची नेहमीच्याच झालेल्या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. कारण, पुणे शहरातील तब्बल १७ रस्ते सुपरफास्ट होणार आहेत. यासाठी पुणे महानगर पालिकेकडून शहरातील १७ रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. या १७ रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवून, चेंबर दुरूस्ती, अनावश्यक ठिकाणचे ग्रेड सेपरेटर काढून त्यांचे नव्याने डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना सहन करावा लागणारा वाहतूक कोंडीचा त्रास दूर होणार असून प्रवास आणखी सहज आणि सुसाट होणार आहे.

 

१७ रस्ते होणार सुपरफास्ट

पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी पुणे महापालिकेने आता नव्याने १७ रस्त्यांची निवड केली आहे. त्यासाठी ‘मिशन १७’ हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आता पुण्यातील आणखी १७ रस्ते सुपरफास्ट होणार आहेत. या मिशनअंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीला वेग मिळावा आणि प्रामुख्याने अतिक्रमणे काढून रस्त्यांची डागडुजी, त्यावर डांबरीकरण करून रस्ते विकसित केले जाणारा आहेत.

प्रवास होणार वेगवान

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यात येऊन वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेले ‘मिशन १५’ पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता महापालिकेकडून शहरातील १७ रस्त्यांची निवड करून ‘मिशन १७’ राबवण्यात येणार आहे. या रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवून, चेंबर दुरुस्ती, अनावश्यक ठिकाणचे ग्रेड सेपरेटर काढून त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात येणार आहे.

रस्त्यांचा सर्व्हे सुरू

‘मिशन १७’ अंतर्गत निवड करण्यात आलेल्या सर्व रस्त्यांचा आता सर्व्हे सुरू केला गेला आहे. या रस्त्यांवरील कोणकोणत्या बाबींवर कामे करावी लागणार आहेत, त्याची यादी करण्यात येत असून त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारून वाहतुकीला गती मिळणार आहे.

‘ते’ १७ रस्ते कोणते?

सासवड रस्ता, जुना एअरपोर्ट रस्ता, कात्रज-मंतरवाडी बायपास, आळंदी रस्ता, जुना पुणे-मुंबई हायवे, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता, टिळक रस्ता, साधू वासवानी रस्ता, बंडगार्डन रस्ता, डॉ. आंबेडकर रस्ता, एम. जी. रस्ता, प्रिन्स ऑफ बेल्स रस्ता, कोंढवा मुख्य रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सेनापती बापट रस्ता.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक फरार….

Saturday, 4 April 2026, 18:08
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

Saturday, 4 April 2026, 17:56
Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Next Post

Beats चा Powerbeats Pro 2 इअरबड्स लाँच; आता हार्ट रेट सेन्सरही असणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.