Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे: बसचे तिकीट घेण्यास विलंब करणाऱ्या प्रवाशांवर होणार दंडात्मक कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 19 May 2025, 9:31

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) फुकट प्रवास करणाऱ्यांवर तसेच तिकीट घेण्यास विलंब करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पीएमपीएमएलने एक नवीन तिकीट प्रणाली सुरू केली आहे. नवीन नियमांनुसार, प्रवाशांना बस स्टॉपवरून लगेच तिकिटे खरेदी करावी लागतील. पीएमपीएमएलने ऑनलाइन तिकीट खरेदीसाठी एक मोबाइल अॅप विकसित केले आहे आणि  प्रवाशांसाठी इलेक्ट्रॉनिक मशीन (ई-मशीन) उपलब्ध करण्यात आली आहे. वेळेवर तिकीट न खरेदी करणाऱ्या प्रवाशांना दंड भरावा लागणार आहे. 

प्रवाशांनी गर्दीचा फायदा घेऊन तिकिटे खरेदी न करणे किंवा कमी अंतरासाठी तिकिटे खरेदी करणे प्रवासी टाळतात. प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिकअसूनही २०२४-२५ या आर्थिक वर्षात संचलन तूट ७६६ कोटींपर्यंत होती. दरम्यान, असे पुन्हा होऊ नये म्हणून  पीएमपीएमएल प्रशासनाने प्रवाशांना बस स्टॉपवर तिकिटे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, मुंबईत 2 कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp