Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : बेकायदा पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणार्‍याला सापळा रचून अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 11 September 2023, 11:04

Pune News : पुणे : बेकायदा पिस्तुल खरेदी करून, ते मित्राला दाखवताना पिस्तुलातून गोळी सुटल्याने मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना खडकवासला परिसरात नुकतीच घडली. ही घटना ताजी असतानाच सिंहगड रोड पोलिसांनी बेकायदेशीररित्या पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणार्‍या व्यक्तीला सिंहगड रोडवरील दळवीवाडा फाटा येथील डी. के. बिर्याणी येथून अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकारामुळे या परिसरात बेकायदा पिस्टल विक्री चालत असल्याचे उघड होत असून, अद्याप या प्रकरणी कारवाई झालेली नसल्याचे चित्र आहे.

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सागर महादेव चौधरी (वय ३०, रा. स्वरसारा कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. ४०३, नर्‍हे इंडस्ट्रीज, नर्‍हे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune News) सिंहगड रोड पोलीस हे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण, सागर शेडगे आणि अमोल पाटील यांना आरोपी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगत असल्याची माहिती मिळाली. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला दळवीवाडा फाटा येथील डी. के. बिर्याणीजवळून ताब्यात घेतले.

दरम्यान, आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ४० हजार रूपये किंमतीचे एक गावठी पिस्टल आणि एक हजार रूपये किंमतीची २ जिवंत काडतुसे आढळली. (Pune News) पोलिसांनी ती जप्त केली असून, त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलीस उपायुक्त सुहेश शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : आई आणि प्रेयसीच्या वादाने तरूण भलताच हैराण; थेट झाडावरच जाऊन बसला अन्…

Pune News : नवीन पुलाच्या उद्घाटनानंतरही चांदणी चौकातील ‘कोंडी’ कायम ; विरोधकांची टीकेची झोड

Pune News : पिरंगुट घाटात अपघातांची मालिका सुरूच; लवळे फाटा येथील ऑक्सफोर्ड मॉलच्या पार्किंगमध्ये घुसला मालवाहू ट्रक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Shirur News : बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी तरुणाची मंगलदास बांदल यांनी घेतली भेट; धाडसाचे कौतुक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.