Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पर्यावरणस्नेही पुणेकर आजींचा ८० व्या वर्षी सायकल प्रवास; व्हायरल व्हिडीओनंतर कौतुकाचा वर्षाव!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 14 August 2023, 15:33

Pune News  : पुणे : उत्तम व्यायामासाठी सायकल चालवणे हा अत्यंत सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. पुणे शहरात वाढलेल्या प्रदूषणावर उपाय म्हणून अनेकजण पर्यावरणस्नेही सायकल प्रवास करतानाचे सुखद चित्र दिसते. अशाच एका पर्यावरणस्नेही पुणेकर आजींनी देखील प्रदूषणमुक्तीला हातभार लावण्यासाठी सायकल प्रवास करायचा ठरवला आहे. यासाठी त्यांना वयाची देखील पर्वा नाही. वयाच्या तब्बल ८० व्या वर्षी या आजी शहरातील गर्दीतून मस्त सायकल चालवतात. आजींच्या सायकल प्रवासाचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायल होत असून पुणेकर आजींच्या सायकल प्रेमाचे अगदी भरभरून कौतुक करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

आजींचा सायकल प्रवास समस्त तरुणाईसाठी मार्गदर्शक

देशात सर्वाधिक वाहनांची संख्या पुणे शहरात आहे. यामुळे प्रदूषणाची पातळी पुण्यात वाढली आहे. आता जवळपास प्रत्येक पुणेकरांकडे दोन गाड्या आहेत. परंतु सायकल मात्र नाही. आता अनेक घरांत फक्त मुलांसाठीच सायकली आहेत. (Pune News ) त्यामुळेच सायकलने प्रवास करणारा पुणेकर मिळणे अवघडच झाले आहे. पुणे शहरात सायकलस्वारांसाठी काही रस्त्यांवर सायकल ट्रॅक तयार केला गेला. परंतु या ट्रॅकवर सायकली दिसत नाही. त्यामुळे गाड्यांची पार्किंग या ठिकाणी असते. या सर्व प्रकारात पुणे शहरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

शहरातील ८० वर्षीय तरुण असलेल्या आजीबाईंचा हा व्हिडिओ आहे. ज्या रस्त्यांवर चालणे अवघड असते त्या रस्त्यांवर या आजीबाई साडी नेसून सायकलने प्रवास करत आहेत. (Pune News ) या व्हिडिओचे चित्रीकरण करताना आजीबाईंना तुम्ही किती वर्षांच्या तरुणी आहात? कुठे जाणार आहात? असे प्रश्न विचारताना दिसत आहेत.

१९८० ते ९० चे दशक सायकलींसाठी सुवर्णकाळ होता. पुणे शहर देखील सायकलींचे शहर म्हणून ओळखले जात होते. अनेक जण आठ, दहा किलोमीटरपर्यंतचा प्रवास सायकलने करत होते. (Pune News ) आता वाहनांची संख्या वाढत गेली. यामुळे शहरातील प्रदूषणही वाढले. या पार्श्वभूमीवर ८० वर्षीय तरुण आजीबाईंचा सायकल प्रवास समस्त तरुणाईसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : वडील-मुलीच्या नात्याला काळिमा; सख्ख्या बापाकडून मुलीचा विनयभंग; नराधमावर गुन्हा दाखल

Pune News : पीएमपीमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन युवतीचा विनयभंग; एकाला अटक

Pune News : तुझ्यासह दुकान फोडीन… धमकी देत तीन गुंडांचा शेवाळवाडीत हैदोस; गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22
Next Post

Solapur News : डाळिंबाच्या बागेला फवारणी करताना ट्रॅक्टर ब्लोअरच्या रॉडमध्ये साडीचा पदर अडकला ; २९ वर्षीय महिलेचा पतीसमोरच गळफास बसून तडफडून मृत्यू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.